लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

माणुसकीला काळीमा! आंध्र प्रदेशात 300 भटक्या श्वानांना विष देऊन मारलं, घटनेने खळबळ - Marathi News | 300 stray dogs killing poison in andhra pradesh west godavari village | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माणुसकीला काळीमा! आंध्र प्रदेशात 300 भटक्या श्वानांना विष देऊन मारलं, घटनेने खळबळ

300 stray dogs killing poison in andhra pradesh west godavari village : आंध्र प्रदेशमधील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातल्या एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ...

लिंकवर एक क्लिक अन् बँकखाते रिकामे, फिशिंग लिंक्सच्या जाळ्यात अडकू नका - Marathi News | One click on the link and empty the bank account, do not fall into the trap of phishing links | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिंकवर एक क्लिक अन् बँकखाते रिकामे, फिशिंग लिंक्सच्या जाळ्यात अडकू नका

Cyber Crime: फिशिंग लिंक... ऑनलाइन फ्रॉडचा अगदी सहज सावज हाताला लावून देणारा मार्ग. ऑनलाइन चोर या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. ...

बारामतीतील धक्कादायक प्रकार! हवालदारानेच घेतली चक्क '१ लाख १० हजारांची लाच' - Marathi News | Shocking type in Baramati! Constable took bribe of Rs 1 lakh 10 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील धक्कादायक प्रकार! हवालदारानेच घेतली चक्क '१ लाख १० हजारांची लाच'

तालुका पोलीस ठाण्यातील हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले ...

दुधोंडीत जमावाकडून तिघांची हत्या, चौघे जखमी, आठजणांवर गुन्हे, सहाजण ताब्यात - Marathi News | Three killed, four injured, eight injured in Dudhondi mob | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुधोंडीत जमावाकडून तिघांची हत्या, चौघे जखमी, आठजणांवर गुन्हे, सहाजण ताब्यात

Crime News: दुधोंडी (ता. पलूस) येथील वसंतनगर भागात रविवारी दुपारी एका जमावाने धारदार शस्त्राने वार करून तिघांची हत्या केली. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले आहेत. ...

अकाेल्यातील आराेपी अमरावतीत चालवत हाेता सेक्स रॅकेट - Marathi News | A accused from Akola was running a sex racket in Amravati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकाेल्यातील आराेपी अमरावतीत चालवत हाेता सेक्स रॅकेट

A accused from Akola was running a sex racket in Amravati : तीन युवतींची सुटका करण्यात आली असून आकाेट फैलातील आराेपी अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे़. ...

पुण्यातील धक्कादायक घटना! मांजरी खुर्द येथे पाच जणांकडून तीक्ष्ण हत्याऱ्याने वार करत तरुणाचा खून - Marathi News | Shocking incident in Pune! Young man stabbed to death by five men at Manjari Khurd | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धक्कादायक घटना! मांजरी खुर्द येथे पाच जणांकडून तीक्ष्ण हत्याऱ्याने वार करत तरुणाचा खून

हातउसने पैसे परत देण्यावरुन मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाच्या बाबतीत घडला हा प्रकार ...

उसने पैसे परत का देत नाही? असं विचारणाऱ्या तरुणाची तीक्ष्ण हत्यारानं वार करून हत्या - Marathi News | Why doesn't he return the money? A young man who asked such a question was stabbed to death in pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उसने पैसे परत का देत नाही? असं विचारणाऱ्या तरुणाची तीक्ष्ण हत्यारानं वार करून हत्या

विकास सानवणे हा इलेक्ट्रिशन म्हणून काम करत होते. आरोपींनी विकास याचा मित्र गायकवाड याच्याकडून हातउसने पैसे घेतले होते. ...

...म्हणून त्याने पत्नीची केली हत्या; चाकू घेऊन तो ठाण्यात दाखल - Marathi News | ... so he murdered his wife; He took a knife and entered the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...म्हणून त्याने पत्नीची केली हत्या; चाकू घेऊन तो ठाण्यात दाखल

Crime News: पत्नी शबाना (४०) हिची हत्या करून, पती समीर (४५) हा रक्ताळलेला चाकू घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याला अटक झाली असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

मांडवा टोल्यात नागपूरच्या पोलिसाची ‘दबंगगिरी’ - Marathi News | Nagpur police's 'dabanggiri' in Mandwa area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मांडवा टोल्यात नागपूरच्या पोलिसाची ‘दबंगगिरी’

मागील काही दिवसांपासून भिवापूर तालुक्यातील मांडवा गावातील जात पंचायतीच्या तक्रारींचा मुद्या उजेडात आला आहे. उमरेड पोलीस ठाण्यात याप्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल झाला. ...