केंद्रानं हायकोर्टाला विनंती केलीय की, जोवर सर्वांची मतं येत नाही तोवर या प्रकरणात स्थगिती द्यावी. परंतु मॅरिटल रेपला गुन्हा घोषित करण्यासंदर्भात केंद्राला भूमिका स्पष्ट करण्यासाठी न्यायालयानं वेळ देण्यास नकार दिला आहे. ...
Dera chief Gurmeet Ram Rahim : खलिस्तान समर्थक डेरा प्रमुख राम रहीमच्या जीवाला धोका पोहोचवू शकतात, त्यामुळे त्याला कडक सुरक्षा देण्यात येत असल्याचे सरकारने म्हटले आहे. ...
Kenya Crime News : सॅम्युअल मुसुन्गू नावाची एक व्यक्ती न सांगता अचानक घरी पोहोचला आणि त्याने बेडरूममध्ये पत्नीला शेजारी पुरूषासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. ...
Crime News : खासगी कंपनीत इमेज एडीटर म्हणून काम करणाऱ्या या तरुणाच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअप क्रमांकवर अनोळखी नंबरवरून सुधीर कुमार नावाने पैसे भरण्याबाबत धमकीचे मेसेज आणि ऑडिओ मेसेज येऊ लागले. ...
Crime News : सुरेंद्र कुमार सिन्हा यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने (EOU) सकाळी छापा टाकला. यामध्ये अधिकाऱ्याच्या घरी तब्बल 89 लाखांचं घबाड सापडलं आहे. ...