पालघर - पालघरचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई यांचे निलंबन चौकशीअंती मागे "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय? Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का? BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार... विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी... "युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
संबंधित मुलगी ही 9 व्या वर्गात शिकत होती. तक्रारीनुसार, ही मुलगी सोमवारी दुपाच्या सुमारास बर्थडे पार्टीसाठी आरोपीच्या घरी गेली होती. ...
Gunaratna Sadavarte : आज ही कोठडी संपत असून गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणीला सुरुवात झाली आहे. ...
अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल, एटीएम कार्ड असा ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन तो पळून गेला होता ...
Sexual Abuse : ते हैदराबादहून लखनौला जात होते. नशेच्या अवस्थेत त्याने महिला क्रू मेंबरवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ...
Crime News: एका ड्रग्स डिलरने जमिनीच्या आत तब्बल ७० कोटी रुपये किमतीचे ड्रग्स लपवून ठेवले होते. मात्र संबंधित जागेवर खोदकाम केलं तेव्हा तिथे त्याला काहीच मिळालं नाही. पोलिसांनी ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली. त्यानंतर संबंधित आरोपीला अटक केली. ...
लिंबांसह कांदे आणि लसूणही चोरीला; चोरट्यांनी वजन काटादेखील पळवला ...
पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं; लाईनमॅनचा उपचारादरम्यान मृत्यू ...
Crime News: एका विवाहितेने कथितपणे गळफास लावून आत्महत्या केली. पत्नीच्या अशाप्रकारे झालेल्या मृत्यूमुळे धक्का बसलेल्या पतीने अंत्यसंस्कारादरम्यान, तिच्या पेटत्या चितेमध्ये उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. ...
फिर्यादी महिलेचा विवाह ५ जुलै २०१२ मध्ये माढा तालुक्यातील एका मुलाशी झाला ...
पोलीस गोतस्करांचा पाठलाग करत होते; पोलिसांची वाहनं उलटावीत म्हणून तस्कर धावत्या ट्रकमधून गायी फेकत होते ...