लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! ९ वर्षाच्या मुलाचा साडे चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Shocking! 9-year-old boy sexually abuses 4-and-a-half-year-old girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ९ वर्षाच्या मुलाचा साडे चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

Sexual Abuse : मुलीच्या पोटात दुखत असल्याने खरे कारण उघड झाल्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मुलावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला.  ...

निर्घृण हत्या, जंगलात सापडला मान कापलेला मृतदेह; अद्याप ओळख पटलेली नाही - Marathi News | Chimurdi brutally murdered, decapitated body found in forest; Not yet identified | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निर्घृण हत्या, जंगलात सापडला मान कापलेला मृतदेह; अद्याप ओळख पटलेली नाही

Murder Case : माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. सध्या पोलीस मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून त्याची ओळख पटवण्यात व्यस्त आहेत. ...

Kolhapur News: कोल्हापूर: पोलीस लाईनमध्ये महिला कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या; पोलीस दलात खळबळ - Marathi News | Kolhapur: Woman constable yogini Powar commits suicide by hanging in police line | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोल्हापूर: पोलीस लाईनमध्ये महिला कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या; कारण काय?

Kolhapur Crime News: शनिवारी त्या पुण्याला पीएसआय परीक्षा देऊन रात्री घरी परतल्या. त्यावेळी पती विकास मित्राच्या लग्नकार्यासाठी बाहेरगावी गेले होते. रात्रीच योगिणीने वडीलांशी फोनवर चर्चा केली. ...

संतापजनक! पुण्यात नराधम सावत्र बापानेच ३ वर्षाच्या मुलीचे डोके भिंतीला आपटून केला खून - Marathi News | Annoying In Pune father killed his 3 year old daughter by hitting her on the wall Suspicion was born of an immoral relationship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! पुण्यात नराधम सावत्र बापानेच ३ वर्षाच्या मुलीचे डोके भिंतीला आपटून केला खून

तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीला सलग तीन दिवस मारहाण करत भिंतीवर डोके आपटून खून करण्यात आल्याची धक्का दायक घटना ...

अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची हत्या, मुलीच्या मदतीने गळा आवळून मारले, केला आत्महत्येचा कांगावा - Marathi News | Husband stabbed to death in immoral relationship, strangled with daughter's help, pretend like suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची हत्या, मुलीच्या मदतीने गळा आवळून मारले, केला आत्महत्येचा कांगावा

Husband stabbed to death in immoral relationshi : - पाच दिवसानंतर झाली पोलखोल ...

Jahangirpuri Violence: जहांगीरपुरी हिंसाचारात मोठा खुलासा, मिरवणुकीवर गोळीबार करणाऱ्या अस्लमसह 15 ताब्यात - Marathi News | Jahangirpuri Violence: Big revelation in Jahangirpuri violence, 15 arrested including Aslam for firing on procession | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जहांगीरपुरी हिंसाचारात मोठा खुलासा, मिरवणुकीवर गोळीबार करणाऱ्या अस्लमसह 15 ताब्यात

Jahangirpuri Violence: मिळालेल्या माहितीनुसार, अन्सार नावाच्या व्यक्तीने वाद सुरू केला. तो त्याच्या साधीदारांसोबत मिरवणुकीत घुसला आणि अचानक दगडफेक सुरू झाली. ...

महिला पोलिसाच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट, बीएसएफ जवानाला अटक - Marathi News | Fake Facebook account in the name of female police, BSF jawan arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :महिला पोलिसाच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट, बीएसएफ जवानाला अटक

पीडित महिला अंमलदार एका पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावतात. ...

खिचडीत मीठ जास्त झाल्याने पत्नीची हत्या; भाईंदरला १२ वर्षांच्या मुलासमोरच घडले कृत्य  - Marathi News | Murder of wife due to excess salt in food; The incident took place in front of a 12-year-old boy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खिचडीत मीठ जास्त झाल्याने पत्नीची हत्या; भाईंदरला १२ वर्षांच्या मुलासमोरच घडले कृत्य 

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तुषार माळोदे यांनीच या थरकाप उडवणाऱ्या हत्याकांडाची फिर्याद दिली आहे. ...

शोभायात्रेवेळी लाऊडस्पीकर, घोषणाबाजी, नमाजाची वेळ; संध्याकाळी ४ ते रात्री ८ काय घडलं? - Marathi News | Violence in 2 groups in Jahangirpuri area of Delhi during Hanuman Jayanti rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाऊडस्पीकर, घोषणाबाजी, नमाजाची वेळ; संध्याकाळी ४ ते रात्री ८ काय घडलं?

या मिरवणुकीवेळी गोळीबार झाला आणि त्यात एका पोलीस अधिकाऱ्यालाही गोळी लागली. एकूण ६ राऊंड फायर झाल्याचं बोलले जात आहे. मात्र त्याला पुष्टी मिळाली नाही. ...