लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
अशी टाळता येईल डिजिटल अरेस्ट? - Marathi News | can digital arrest be avoided like this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशी टाळता येईल डिजिटल अरेस्ट?

सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आभासी जगात गुन्हेगारीचे स्वरूप पूर्णतः वेगळेच आहे आणि सध्याच्या कायद्यालाही ते आव्हान देणारे आहे. ...

Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही... - Marathi News | Big rave party in Pune...! Eknath Khadse's son-in-law, Rohini Khadse's Husband Pranjal Khewalkar arrested, two young women along with famous bookie... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...

Pranjal Khewalkar Pune rave party, Crime News: रॅडीसन हॅटेलच्या मागे एका इमारतीत हा प्रकार सुरु होता. दोन तरूणी आणि पाच पुरुष या रेव्ह पार्टीत होते. ...

‘सुमित’ला कंत्राट दिल्यानंतर  केली कंपनीची स्थापना - Marathi News | company was established after the contract was awarded to sumit | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :‘सुमित’ला कंत्राट दिल्यानंतर  केली कंपनीची स्थापना

कंपनीचे संचालक अमित साळुंके याला दारू आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली झारखंड पोलिसांनी अटक केली, ...

...अन् सीबीडी पोलिस पोहोचले ‘ऑन द स्पॉट’ - Marathi News | the cbd police arrived on the spot know what is the case | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :...अन् सीबीडी पोलिस पोहोचले ‘ऑन द स्पॉट’

महिला थांबली असती, तर टळला असता अपघात ...

Lonavala Rape Case: ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा - Marathi News | Crime News Pune, Lonavala gang Rape Case: The young woman spent a night with a shopkeeper she knew; a major revelation on the incident in Lonavala where three people raped her and threw her out of a car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; तिघांनी अत्याचार केल्याच्या घटनेवर खुलासा

Lonavala Gang Rape Case Exposed: सामुहिक बलात्काराची घटना घडल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी सुत्रे हलविण्यास सुरुवात केली होती. तपासावेळी महिलेने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये मोठी तफावत आढळून आली. ...

अडीच वर्षांच्या बाळाला आईने विकले १० हजारांत; पतीच्या आत्महत्येनंतर थाटला दुसऱ्यासोबत संसार - Marathi News | mother sells 2 year old child for 10 thousand starts living with someone else after husband life ends | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अडीच वर्षांच्या बाळाला आईने विकले १० हजारांत; पतीच्या आत्महत्येनंतर थाटला दुसऱ्यासोबत संसार

बालकल्याण समितीने या बाळास शिशुगृहात दाखल केले असून, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह - Marathi News | take steps to bring back fugitive criminals in terrorism related cases said union home minister amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह

विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक, पोलिस महानिरीक्षक, तसेच अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ असे सुमारे ८०० जण उपस्थित होते. ...

पंचायत समिती सदस्य असलेल्या पत्नीनेच काढला पतीचा काटा, असं फुटलं बिंग, समोर आलं धक्कादायक कारण   - Marathi News | Lokesh Murder Case Bengaluru: Wife, who is a Panchayat Samiti member, got rid of her husband's thorn, this is how the scandal broke out, shocking reason revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंचायत समिती सदस्य पत्नीनेच काढला पतीचा काटा, असं फुटलं बिंग, धक्कादायक कारण समोर

Lokesh Murder Case Bengaluru: ...

नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्... - Marathi News | jharkhand village crime news Wife kills husband by hitting him in the head with a hammer as he was having extramarital affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...

husband wife crime news: पोलिसांच्या चौकशीत भांडणाचं कारण झालं उघड, साऱ्यांनाच बसला धक्का ...