लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
'बायको भावपूर्ण श्रद्धांजली' स्टेटस ठेवलं; माहेरी गेलेल्या पत्नीचा पाठलाग करून पतीने केला खून - Marathi News | Parabhani Murder: 'Emotional tribute to wife' status posted on Whatsapp; Husband chases wife to death after she goes to her mother's house | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'बायको भावपूर्ण श्रद्धांजली' स्टेटस ठेवलं; माहेरी गेलेल्या पत्नीचा पाठलाग करून पतीने केला खून

जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा येथील घटना ...

दहशतवाद्यांना घुसखोरीत मदत करणारा समंदर चाचा उर्फ ह्यूमन GPS चकमकीत ठार - Marathi News | Jammu Kashmir Samandar Chacha aka Human GPS, who helped terrorists infiltrate, killed in encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांना घुसखोरीत मदत करणारा समंदर चाचा उर्फ ह्यूमन GPS चकमकीत ठार

गेल्या तीन दशकांपासून तो दहशतवाद्यांना घुसखोरीत मदत करत होता. ...

Parabhani: कार्यक्रमात नशेत नागडे फिरल्याने थापड मारली; सूडात काकाने पुतण्याची हत्या केली - Marathi News | Parabhani: Man slapped for walking around naked in a drunken state at a program; Uncle kills nephew in revenge | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: कार्यक्रमात नशेत नागडे फिरल्याने थापड मारली; सूडात काकाने पुतण्याची हत्या केली

रागाची परिसीमा! फक्त एका थापडीमुळे काकाने पुतण्याचा जीव घेतला ...

Delhi Murder Video: भाविकांचं राक्षसी कृत्य! देवीचा प्रसाद मिळाला नाही, सेवेकऱ्याला जीव जाईपर्यंत मारलं; दिल्ली हादरली - Marathi News | Delhi Murder Video: Demonic act of devotees! Unable to receive the goddess's prasad, the servant was beaten to death; Delhi was shaken | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाविकांचं राक्षसी कृत्य! देवीचा प्रसाद मिळाला नाही, सेवेकऱ्याला जीव जाईपर्यंत मारलं; दिल्ली हादरली

Kalkaji Mandir Video: मंदिरात सेवा करणाऱ्याच्या हत्याकांडाने दिल्ली हादरली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रसाद आणि देवीचा चुनरी (खण) मिळाला नाही. त्या रागातून थेट सेवेकऱ्याला भररस्त्यातच इतकं मारलं की त्याचा जीव गेला.  ...

अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याने सांगून डॉक्टर पिता, पुत्रास ४३ लाखांचा गंडा, कोल्हापुरातील घटना - Marathi News | Doctor father duped son of Rs 43 lakhs by claiming to have links with extremist organization, incident in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याने सांगून डॉक्टर पिता, पुत्रास ४३ लाखांचा गंडा, कोल्हापुरातील घटना

तोतया पोलिस निरीक्षकाचे कृत्य, न्यायालयाच्या बनावट पत्राचा वापर ...

​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू - Marathi News | Beed Accident: speedy truck crushed 6 devotees die on the spot in horrific accident | Latest beed News at Lokmat.com

बीड :​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू

बीडजवळील पेंडगाव फाट्यावर भीषण अपघात; सहा जण जागीच ठार, चालकाला अटक ...

यावलजवळ तरुणाचा खून, दोन संशयित स्वतःच पोलिसांना शरण - Marathi News | Youth killed near Yaval, two suspects surrender to police | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावलजवळ तरुणाचा खून, दोन संशयित स्वतःच पोलिसांना शरण

यावल-दहिगाव रस्त्यावर शुक्रवारी रात्री ९:३० वाजता एका २१ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड! - Marathi News | Video of car salesman kidnapped and beaten over loan dispute uploaded on Snapchat! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!

मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी घेतला शोध ...

जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं! - Marathi News | Why didn't you cook vegetables for dinner? The husband asked his wife angrily; the angry wife took the extreme step! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!

विपिन कुमार मिश्रा आणि भारती देवी सैनी यांचा १३ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना कनक ही मुलगी आणि श्लोक हा मुलगा अशी दोन मुले आहेत. ...