लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Kolhapur Crime: आईवरून शिवी दिल्याने मित्राचा गळा चिरून खून, हल्लेखोरास अटक - Marathi News | Friend slits throat to death after being abused by mother attacker arrested in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: आईवरून शिवी दिल्याने मित्राचा गळा चिरून खून, हल्लेखोरास अटक

हनुमाननगर येथील वृद्धाच्या खुनाचा चार तासांत उलगडा ...

Latur Crime: सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह, पतीसह पाच जणांनाा अटक; AIच्या मदतीने गुन्ह्याचा तपास - Marathi News | Latur Crime: Woman's body found in suitcase, five people including husband arrested; Crime investigated with the help of AI | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह, पतीसह पाच जणांनाा अटक; AIच्या मदतीने गुन्ह्याचा तपास

Latur Crime News: लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात एका २३ वर्षीय महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला होता. या महिलेची हत्या करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी तिच्या पतीसह पाच जणांना अटक केली.  ...

बीड जिल्ह्यात खुनांची मालिका सुरूच; दगडवाडीत मेंढपाळ तरुणाची भल्या पहाटे हत्या  - Marathi News | Series of murders continues in Beed district; Shepherd youth murdered in the early hours of the morning at Patoda | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात खुनांची मालिका सुरूच; दगडवाडीत मेंढपाळ तरुणाची भल्या पहाटे हत्या 

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. ...

राज्य हादरले; बिट्स पिलानीत आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | another student dies in bits pilani goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्य हादरले; बिट्स पिलानीत आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू

वसतिगृहातील खोलीत पलंगावर आढळला मृतदेह ...

अरे देवा, खूपच वाईट! आधी २ वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, नंतर आईने मारली उडी - Marathi News | First, a 2-year-old child was thrown from the 13th floor, then the mother jumped in surat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरे देवा, खूपच वाईट! आधी २ वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, नंतर आईने मारली उडी

Mother jumps with Child: गुजरातमधील सुरतमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. आईने दोन वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकल्यानंतर आत्महत्या केली.   ...

पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं... - Marathi News | In Navi Mumbai, Wife caught husband with her lover at the lodge; scared husband jumped into the creek | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...

पत्नीला फोन लावून झालेल्या चुकीबद्दल माफी मागून खाडी पुलावरून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. ...

मराठवाड्यात वाढती नशेखोरी; ८ महिन्यांत ४ जिल्ह्यांतून ७ कोटींचे अमली पदार्थ जप्त - Marathi News | Drug abuse increasing in Marathwada; Drugs worth Rs 7 crore seized from 4 districts in 8 months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात वाढती नशेखोरी; ८ महिन्यांत ४ जिल्ह्यांतून ७ कोटींचे अमली पदार्थ जप्त

चार जिल्ह्यांत १०२ तस्करांना अटक, धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२ तस्करांवर कायद्याचा बडगा ...

धक्कादायक! २५ वर्षांची आई कचरा वेचण्यात मग्न, तिची १२ वर्षांची मुलगी मैत्रिणीसह बेपत्ता - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar in Shocks! 25-year-old mother busy collecting garbage, her 12-year-old daughter goes missing with her friend | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! २५ वर्षांची आई कचरा वेचण्यात मग्न, तिची १२ वर्षांची मुलगी मैत्रिणीसह बेपत्ता

कचरा वेचताना दोन मुली बेपत्ता; अनुचित प्रकाराच्या भीतीने पोलिसांसह कुटुंबीयही चिंताग्रस्त ...

शिवणकाम सोडून चोरीत तरबेज! बायकोच्या उत्पन्नाची बरोबरी करण्यासाठी टेलर बनला दुचाकीचोर - Marathi News | Stealing instead of sewing! Tailor becomes a bike thief to match his wife's income | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवणकाम सोडून चोरीत तरबेज! बायकोच्या उत्पन्नाची बरोबरी करण्यासाठी टेलर बनला दुचाकीचोर

गुन्हे शाखेकडून मालेगावचा चोर अटकेत; बार, घाटी रुग्णालयातून चोरलेल्या सात दुचाकी मालेगावातून जप्त ...