लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं? - Marathi News | Mumbai Crime: Teacher first raped in the car, then in the hotel...; exploited the student for a year; What happened? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर विद्यार्थ्यावर केले अत्याचार

Mumbai Teacher relation with Student: मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. वर्षभरापासून शिक्षिकेचे हे प्रकरण सुरू होते. शिक्षिकेने त्याचे व्हिडीओही बनवले. ...

ओळख लपवून गुंगारा देणारा, आराेपी ३० वर्षांनंतर जाळ्यात - Marathi News | Accused who gave false information by hiding his identity, caught after 30 years | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ओळख लपवून गुंगारा देणारा, आराेपी ३० वर्षांनंतर जाळ्यात

लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई... ...

”जीवनाला कंटाळले..”, चिठ्ठी लिहिली अन् गर्भवतीने उचलले टोकाचे पाऊल; कोंढव्यातील हृदयद्रावक घटना - Marathi News | "Tired of life..", wrote a note and the pregnant woman took the extreme step; Heartbreaking incident in Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :”जीवनाला कंटाळले..”, चिठ्ठी लिहिली अन् गर्भवतीने उचलले टोकाचे पाऊल; कोंढव्यातील हृदयद्रावक घटना

“मी जीवनाला कंटाळले आहे, कोणावरही कोणतीही तक्रार नाही”, असे चिठ्ठीत लिहून जीवनयात्रा संपवली ...

Pune Porsche Car Accident: ससूनमध्ये आल्याचा कोणताही पुरावा नाही; डॉ. तावरेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद - Marathi News | There is no evidence that he came to Sassoon; Dr. Tavares' lawyers argue in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमध्ये आल्याचा कोणताही पुरावा नाही; डॉ. तावरेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद

डॉ. तावरे कुणाशी फोनवर बोलले याबाबत काही रेकॉर्ड नाही, डॉ. श्रीहरी हाळनोर याला फोन झाले असे म्हटले जात असले तरी तो त्यांचा सहकारीच असल्याने. फोन झाला यात नवीन काही नाही ...

"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला...  - Marathi News | "Let me meet my sister at least once"; Sonam Raghuvanshi's brother demands, says... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 

सोनम रघुवंशी हीचा भाऊ गोविंद याने एकदा तरी आपल्याला आपल्या बहिणीची भेट घेऊ द्यावी, अशी मागणी केली आहे. ...

८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, चोरटे पकडले; ७ लाखांचे दागिने, कार केली जप्त - Marathi News | Footage from 800 CCTV cameras checked thieves caught Jewelry worth Rs 7 lakh, car seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, चोरटे पकडले; ७ लाखांचे दागिने, कार केली जप्त

पोलिसांना माग काढता येऊ नये, म्हणून चोरटे पुण्याबाहेर लवळेपर्यंत लांबवर फिरत राहिले होते ...

मुलीसोबत अश्लील कृत्य; आईने जाब विचारला असता रिक्षाचालकाने दिली धमकी - Marathi News | Obscene act with daughter When mother questioned, rickshaw driver threatened her | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीसोबत अश्लील कृत्य; आईने जाब विचारला असता रिक्षाचालकाने दिली धमकी

आई आणि मुलगी रिक्षातून प्रवास करताना रिक्षाचालकाने मुलीसोबत अश्लील चाळे केले ...

टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक - Marathi News | Bengaluru Engineer from a famous IT company arrested for making a video of a woman going to the toilet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक

एका नामांकित आयटी कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या इंजिनियरला एका महिलेचा टॉयलेटमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ...

इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य - Marathi News | kanpur gurmeet kaur died after instagram marriage uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य

२२ वर्षीय गुरमीत कौरने इन्स्टाग्रामवर रील लाईक केल्यानंतर शेजारच्या निखिल अरोरा या तरुणाशी बोलायला सुरुवात केली. काही दिवसांच्या चॅटिंगनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. ...