लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिरपूर तालुका पोलिसांनी पकडला ६४ लाखांचा गुटखा, ट्रक चालकाला अटक - Marathi News | Shirpur taluka police caught Gutkha worth 64 lakhs, truck driver arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिरपूर तालुका पोलिसांनी पकडला ६४ लाखांचा गुटखा, ट्रक चालकाला अटक

ही कारवाई मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर सोमवारी दुपारी केली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली.  ...

"डॉन को पकडना...", बलात्काराच्या आरोपीनं चक्क पोलिसालाच केला WhatsApp कॉल अन्... - Marathi News | An incident where a girl was taken to an unknown place in a car and physical harrasment has taken place in Nalasopara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"डॉन को पकडना...", बलात्काराच्या आरोपीनं चक्क पोलिसालाच केला WhatsApp कॉल अन्...

पीडित मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार घरच्यांनी तुळींज पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे. ...

भविष्यात धोका नको म्हणून कायमचे संपवले! भंगार व्यवसायिकाचा खून करणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Ended forever so as not to risk in the future! Two arrested for murdering a scrap dealer | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भविष्यात धोका नको म्हणून कायमचे संपवले! भंगार व्यवसायिकाचा खून करणाऱ्या दोघांना अटक

मित्राच्या मदतीने थेट भंगार व्यावसियाकाच्या डोक्यात हातोडी मारून खून केला... ...

पाच लाखांत नर्सिंग होममधून बालकांची विक्री; ज्युलीओ फर्नाडीस पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Sale of children from nursing homes for five lakhs; Julio Fernandez arrested by police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच लाखांत नर्सिंग होममधून बालकांची विक्री; ज्युलीओ फर्नाडीस पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात

बाळ विक्री प्रकरणाचा सातवा गुन्हा  ...

माजी स्थायी सभापतीला मागितली १ करोडची खंडणी; विरार पोलीस ठाण्यात आरोपीवर खंडणीचा गुन्हा दाखल - Marathi News | 1 crore extortion demanded from ex-standing chairman; A case of extortion was registered against the accused in Virar police station | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :माजी स्थायी सभापतीला मागितली १ करोडची खंडणी; विरार पोलीस ठाण्यात आरोपीवर खंडणीचा गुन्हा दाखल

माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्याकडे २१ मे ते ३० सप्टेंबरच्या दरम्यान आरोपी किशोर अंबावकर हा त्यांना मोबाईलवर ऑडिओ क्लिप पाठवून काही दिवसापासून पैसे मागत होता. ...

संजीव भट्ट यांना न्यायालयाचा मोठा झटका; 3 याचिका फेटाळल्या अ्न 3 लाखांचा दंड ठोठावला! - Marathi News | Supreme Court imposes costs of ₹3 lakh on Sanjiv Bhatt for filing repeated pleas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजीव भट्ट यांना न्यायालयाचा झटका; याचिका फेटाळल्या अ्न ठोठावला दंड!

संजीव भट्ट यांनी भेदभावाचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात तीन नवीन याचिका दाखल केल्या होत्या.  ...

ATM फोडून रोकड पळविली; पिकअप चिखलात अडकल्याने चोरी उघडकीस - Marathi News | Cash was stolen by breaking the ATM; The theft unfolds as the pickup gets stuck in the mud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ATM फोडून रोकड पळविली; पिकअप चिखलात अडकल्याने चोरी उघडकीस

या घटनेची माहिती मिळताच माढा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. ...

बाहेरील गर्दीवरून पकडला दारूसाठा - Marathi News | stock of liquor caught from crowd outside in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाहेरील गर्दीवरून पकडला दारूसाठा

‘ड्राय डे’ ला किराणा दुकानात विकायला ठेवलेला दारूसाठा जप्त ...

दारू लयी बेक्कार; मित्रांना बनविले दुचाकीचोर, पाच चोरट्यांना बेड्या ठोकून १२ दुचाकी जप्त - Marathi News | friends turned into two wheeler thieves five arrested and 12 two wheelers seized | Latest beed News at Lokmat.com

बीड :दारू लयी बेक्कार; मित्रांना बनविले दुचाकीचोर, पाच चोरट्यांना बेड्या ठोकून १२ दुचाकी जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...