लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
डेटिंग App वरील मैत्री पडली महागात; तरुणाला लाखोंचा गंडा, iPhone, सोनं, पैसे घेऊन 'ती' पसार - Marathi News | haryana bumble date spikes man drink decamps with gold cash iphone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डेटिंग App वरील मैत्री पडली महागात; तरुणाला लाखोंचा गंडा, iPhone, सोनं, पैसे घेऊन 'ती' पसार

तरुणीने तरुणाला दारू पाजली आणि नंतर घरात ठेवलेले सोनं, रोख रक्कम आणि आयफोन 14 घेऊन पळून गेल्याचा आरोप आहे. ...

२५ हजारांची हॉस्पिटलमधील नोकरी सोडली अन् बनला भोंदूबाबा; महिलांना 'असं' फसवलं - Marathi News | Dwarka fake ‘godman’ vinod kashyap arrested for raping, blackmailing women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२५ हजारांची हॉस्पिटलमधील नोकरी सोडली अन् बनला भोंदूबाबा; महिलांना 'असं' फसवलं

जैसे ज्याचे कर्म, फळ देतो ईश्वर या म्हणीप्रमाणे विनोद कश्यपसोबतही तेच घडले. ...

Video - संतापजनक! शिक्षिका झाली हैवान; 4 वर्षीय मुलीला 30 वेळा मारलं, घटना CCTVमध्ये कैद - Marathi News | video surat school teacher arrested for slapping kindergarten student 30 times | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - संतापजनक! शिक्षिका झाली हैवान; 4 वर्षीय मुलीला 30 वेळा मारलं, घटना CCTVमध्ये कैद

शिक्षिका मुलीच्या शेजारी बसून तिच्या पाठीवर आणि गालावर 30 वेळा मारताना दिसत आहे. ...

बर्थडेच्या दिवशी मुलीला मिळाली आयुष्यभराची वेदना; १ हात, २ पाय कायमचे गमावले - Marathi News | In UP's Bareilly, youths threw a girl in front of a train, 1 arm, 2 legs were lost forever | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बर्थडेच्या दिवशी मुलीला मिळाली आयुष्यभराची वेदना; १ हात, २ पाय कायमचे गमावले

सध्या या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली ...

‘५०० कोटी द्या, अन्यथा स्टेडियम उडवून देऊ’; भारत-पाक सामन्यापूर्वी धमकीचा मेल - Marathi News | Give 500 crores, otherwise we will blow up the stadium'; Threat mail before India-Pak match | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘५०० कोटी द्या, अन्यथा स्टेडियम उडवून देऊ’; भारत-पाक सामन्यापूर्वी धमकीचा मेल

आरोपी हा मूळचा मध्य प्रदेशचा असून तो सध्या राजकोटमध्ये वास्तव्यास आहे. ...

संपर्कात पती ठरला अडसर; पत्नी, इतरांनी काढला काटा, गुन्ह्याचा ३६ तासांत उलगडा - Marathi News | Husband became an obstacle in extra marital affair then wife and the others killed him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संपर्कात पती ठरला अडसर; पत्नी, इतरांनी काढला काटा, गुन्ह्याचा ३६ तासांत उलगडा

आरोपींना तीन दिवसांची कोठडी ...

मदतीच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार; शाळेत पोहोचविण्याचा बहाणा - Marathi News | abusing a child under the guise of help in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मदतीच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार; शाळेत पोहोचविण्याचा बहाणा

पळशी फाट्यावरील घटना, समाजमन सुन्न ...

हृदयद्रावक! दीड वर्षाची लेक पोरकी झाली; सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेनं सपवलं जीवन - Marathi News | Heartbreaking A one and a half year old baby was born Tired of father-in-law's scrutiny, the life of the newlyweds has ended | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दीड वर्षाची लेक पोरकी झाली; सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेनं सपवलं जीवन

केळोशी पैकी माळवाडी येथील नवविवाहिता सविता दत्तात्रय शिंदे (वय २४ वर्ष ) हिने सासरच्या जाचाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ...

भिवंडीतील गोदामातून ५५ लाखांची आफ्रिकन वाइन जप्त, दोघांना अटक  - Marathi News | African wine worth 55 lakhs seized from warehouse in Bhiwandi, two arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीतील गोदामातून ५५ लाखांची आफ्रिकन वाइन जप्त, दोघांना अटक 

या कारवाईत त्यांच्याकडून अफ्रीकन निर्मितीच्या ५५ लाख २२ हजार ४०० रुपयांच्या ७५० मिलीच्या पाच हजार २८८ वाईनच्या बाटल्यांचा साठा जप्त केल्याची माहिती उत्पादन शुल्कचे ठाण्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी बुधवारी दिली. ...