Amravati Crime News: पतीपासून वेगळं राहणाऱ्या २८ वर्षीय महिलेला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहिला. पण, लग्नाचा विषय आला आणि त्याने नकार दिला. ...
गरबा खेळत असताना एका तरुणीचे दिवसाढवळ्या पिस्तुलाच्या जोरावर अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
आईच्या डोक्यात कुरुंदाचा दगड मारुन हत्या. ...
हत्येनंतर आरोपीने मित्राच्या मदतीने तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून १०० किमी दूर यमुना नदीत फेकून दिला. ...
हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे सासरच्या लोकांनी सुनेला मारहाण करून एका खोलीत डांबले आणि त्यानंतर त्या खोलीत विषारी साप सोडून दिला. ...
मोबाइल सीडीआरच्या आधारे पोलिसांची टीम गुजरातला रवाना केली. गुजरात पोलिसांशीही संपर्क साधत तीन आरोपींना ताब्यात घेतले. ...
Nagpur Crime latest News: नागपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका रेती व्यावसायिकाचा कारमध्ये संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. ...
पत्नीचे एका दुसऱ्याच व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने भरदिवसा तिच्या नातेवाईकावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. ...
एका मुलाला शिक्षिका मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर खरा प्रकार उघड झाला. ...
या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. ...