लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
विज तारा चोरणारी ११ जणांची टोळी जेरबंद, ९ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | A gang of 11 people who stole electricity wires was arrested, valuables worth Rs. 9 lakh were seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विज तारा चोरणारी ११ जणांची टोळी जेरबंद, ९ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त

एलसीबीच्या पथकाला फुकटपुरा अकोला येथील बासीर खान निसार खान याने चोरीच्या विज तारांची विक्री केल्याची माहिती मिळाली.  ...

धक्कादायक! हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकला; स्वित्झर्लंडहून मैत्रिणीला बोलावल अन् दिल्लीत संपवलं - Marathi News | Delhi's Tilak Nagar Swiss national murder Accused Gurpreet arrested in the case had met the woman in Switzerland  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकला; स्वित्झर्लंडहून मैत्रिणीला बोलावल अन् दिल्लीत संपवलं

राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

एमएमआरडीएचा अधिकारी क्रेडिट कार्ड फ्रॉडच्या जाळ्यात, बीकेसी पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | credit card fraud with MMRDA officer, BKC police investigating | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एमएमआरडीएचा अधिकारी क्रेडिट कार्ड फ्रॉडच्या जाळ्यात, बीकेसी पोलिसांकडून तपास सुरू

बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. ...

कोयता नाचवून कॉलनीत दहशत माजवणाऱ्या पोलिस दाम्पत्याचे निलंबन, कोल्हापूर पोलिस अधीक्षकांची कारवाई - Marathi News | Suspension of the police couple who terrorized the colony by dancing koyta, Kolhapur Superintendent of Police action | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोयता नाचवून कॉलनीत दहशत माजवणाऱ्या पोलिस दाम्पत्याचे निलंबन, कोल्हापूर पोलिस अधीक्षकांची कारवाई

पत्नीकडे पाहत असल्याच्या संशयावरुन कोयता नाचवून माजवली होती दहशत  ...

पतीने पत्नीच्या गालाचा घेतला चावा; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | The husband bit his wife's cheek; Filed a case in the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीने पत्नीच्या गालाचा घेतला चावा; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भाईंदर पश्चिमेस डॉ . बाबासाहेब आंबेडकर ( ६० फूट ) मार्गावर जैन अपार्टमेंट मध्ये हिना श्रीपाल शाह ह्या कुटुंबासह राहतात ...

पतीचे अनैतिक संबंध उघडकीस आणले; म्हणून सुरू केला पत्नीचा छळ, सासूसह चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | exposed husband's immoral relations; Hence the harassment of the wife started, a case was registered against four people including the mother-in-law | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पतीचे अनैतिक संबंध उघडकीस आणले; म्हणून सुरू केला पत्नीचा छळ, सासूसह चौघांवर गुन्हा दाखल

पती कार्तिक रेड्डी, सासू सुनंदा रेड्डी, नणंद सुधा कुमार व मानलेली नणंद दीपा थंबकर (सर्व रा. भाग्योदय हाऊसिंग सोसायटी, नई जिंदगी सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्या चौघांची नावे आहेत. ...

निपाणीत शाळकरी विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून, चार संशयित ताब्यात - Marathi News | A school student was stoned to death in Nipani, four suspects were arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निपाणीत शाळकरी विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून, चार संशयित ताब्यात

निपाणी : शाळकरी विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार निपाणी शहराबाहेरील संभाजीनगर परिसरात शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. साकिब ... ...

कुटुंबातील १६ जणांच्या हत्येचा होता प्लॅन; २० दिवसांत ५ संपवले, नवा खुलासा - Marathi News | Maharashtra Gadchiroli Women Poison: The plan was to kill 16 members of the family; 5 Family Member Over 20 Days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुटुंबातील १६ जणांच्या हत्येचा होता प्लॅन; २० दिवसांत ५ संपवले, नवा खुलासा

पोलिसांनी सध्या या प्रकरणाच्या तपासासाठी ५ टीम तयार केल्या आहेत. ...

तंबाखूच्या पाकिटाचे 15 रुपये मागितले, प्रकरण चिघळले; चहावाल्याला गोळ्या घालून तरुण पळाले - Marathi News | Tea stall owner shot dead after row over Rs 15 in Meerut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तंबाखूच्या पाकिटाचे 15 रुपये मागितले, प्रकरण चिघळले; चहावाल्याला गोळ्या घालून तरुण पळाले

दोन तरुणांनी चहावाल्याकडून तंबाखूचं पाकिट घेतलं. चहावाल्याने 15 रुपये मागितल्यावर तरुणांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली ...