शहरं
Join us  
Trending Stories
1
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
2
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
3
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
4
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
5
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
6
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
7
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
8
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
9
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
10
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
11
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
12
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
13
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
14
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
15
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
16
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
17
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
18
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
19
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
20
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...

मायलेकी घरी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; कुजलेले मृतदेह पोलिसांनी पाठवले शवविच्छेदनास 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 4:53 PM

DeadBodies Found :मृतक आई व मुलगी कुटुंबियापासून वेगळ्या राहत असे मुलगी सुरेखा ही आजारीच होती काही दिवसांअगोदर त्या हिंगणघाटवरून दवाखान्यातुन आल्या होत्या.

ठळक मुद्दे सुभद्रा डोमाजी मांडवकर (८०) व  सुरेखा हरिश्चंद्र पाचखंडे ( ४५ ) असे मृतक आई, मुलीचे नावे आहेत.सदर  महिला शेतमजूरी करुन स्वतःचा उदरनिर्वाह करित होत्या. मुलगी सुरेखा सात -आठ वर्षापासून आजारी होती.

समुद्रपूर(वर्धा)  - तालुक्यातील सावंगी ( झाडे ) येथे रविवारी ( ता. दोन ) सकाळी १० वाजताच्या दरम्यान सडलेल्या अवस्थेत घरीच आई व मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून सुभद्रा डोमाजी मांडवकर (८०) व  सुरेखा हरिश्चंद्र पाचखंडे ( ४५ ) असे मृतक आई, मुलीचे नावे आहेत.   

मृतक आई व मुलगी कुटुंबियापासून वेगळ्या राहत असे मुलगी सुरेखा ही आजारीच होती काही दिवसांअगोदर त्या हिंगणघाटवरून दवाखान्यातुन आल्या होत्या. मात्र, त्या नंतर त्या बाहेर दिसल्या नाही रविवारी ( ता. दोन ) सकाळी मृतक महिलेची सुन जिजाबाई प्रकाश मांडवकर हिला दुर्गंध आली असता तिने मृतक महिलेच्या घरी जाऊन पाहिले असता, दोघींचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळले. तिने घरील सदस्यांना व गावकऱ्यांना याविषयी  सांगितले. उपसरपंच अजय कुडे व पोलिस पाटील समीर धोटे यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

सदर  महिला शेतमजूरी करुन स्वतःचा उदरनिर्वाह करित होत्या. मुलगी सुरेखा सात -आठ वर्षापासून आजारी होती. त्यांचा मृत्यु नेमका कशामुळे झाला ह्याचे कारण अस्पष्ट असून सध्या कोरोना काळात आरोग्य कर्मचारी प्रत्येक गावात जाऊन तपासणी करते सोबतच आशा वर्कर प्रत्येक रुग्णावर लक्ष ठेवून असते मात्र या ठिकाणी कोणाचेही कसे  लक्ष गेले नाही असा प्रश्न विचारला जात आहे पुढील तपास ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात धनंजय पांडे, अमोल पुरी  करित आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस