शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! योगी आदित्यनाथांच्या निवासस्थानाबाहेर युवकाने विष प्राशन करून केला आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 14:23 IST

Suicide Attempt : गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव विमलेश कुमार असे असून तो मैनपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या तरुणाने मुख्यमंत्री निवासस्थानाच्या बाहेर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव विमलेश कुमार असे असून तो मैनपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. युवकाने सपाच्या नेत्यावर त्यांचे शेत आणि जमीन हडपल्याचा आरोप केला आहे. मात्र त्याने अदयाप कोणत्या नेत्याचे नाव घेतले नाही.रुग्णालयात दाखल झालेल्या तरुणाला आत्महत्या करण्याचे कारण विचारले असता त्याने सांगितले की, सपाच्या नेत्याने त्या युवकाचं शेत आणि जमीन विकली. त्यांनी डीएम, एसडीएम यांच्याकडेही गेलो पण त्यांनी दाद दिली नाही असा आरोप त्याने केला. तरुणाने असा दावा केला आहे की, तो हताशपणे दोनदा मुख्यमंत्री निवासस्थानी आला होता, पण तिथेही त्याचे म्हणणं ऐकलं गेलं नाही.तो तरुण म्हणतो की, तो तिसऱ्यांदा मुख्यमंत्री निवासस्थानामध्ये आला होता आणि त्याला मुख्यमंत्र्यांना भेटायचा होतं, पण त्याला भेटता आले नाही. त्यांनी सांगितले की, त्यांच्या तक्रारीवर कारवाई केली जाईल असे त्यांला सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChief Ministerमुख्यमंत्रीUttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टी