शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी एकास तीन वर्षाची सक्तमजूरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 8:51 PM

याप्रकरणाची सुनावणी २१ फेब्रुवारी रोजी होवून आरोपी विशाल कैलास तेलंग यास न्यायालयाने साडेतीन वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली आहे.

ठळक मुद्दे हंस कॉटन जिन्ससमोरून सैय्यद वसीम (वय २२) हा त्याच्या शाहदाब व सादीक या दोन मित्रांसोबत १८ एप्रिल २०१६ दुपारी १ वाजता जात होता. पोलिसांनी साक्षीदारांचे बयाण नोंदवून आरोपीला तात्काळ अटक केली

खामगाव - तेरा वर्षीय मुलीवर बलात्कारप्रकरणी २४ वर्षीय युवकाला तीन वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा खामगावन्यायालयाने गुरुवारी सुनावली आहे. शहरातील हंस कॉटन जिन्ससमोरून सैय्यद वसीम (वय २२) हा त्याच्या शाहदाब व सादीक या दोन मित्रांसोबत १८ एप्रिल २०१६ दुपारी १ वाजता जात होता. त्यांना एक २४ वर्षीय मुलगा १३ वर्षीय मुलीला गोडावूनच्या दिशेने घेवून जातांना दिसला. मुलांनी त्याच्यावर पाळत ठेवली. तेव्हा तो त्या मुलीसोबत अतिप्रसंग करीत होता. मुलांनी आरडाओरड केली असता त्याने पळ काढला. याप्रकरणी सैय्यद वसीम (वय २२) रा. खामगाव याने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून विशाल कैलास तेलंग (वय २४) याच्याविरुद्ध अ.प.क्रमांक १२९/१६ कलम ३७६, (२) (आय) सह कलम ४ बालकांचे लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ अन्वये गुन्ह दाखल करण्यात आला. पोलिसांनी साक्षीदारांचे बयाण नोंदवून आरोपीला तात्काळ अटक केली. हे प्रकरण पोलिसांनी खामगाव न्यायालयात दाखल केले. याप्रकरणाची सुनावणी २१ फेब्रुवारी रोजी होवून आरोपी विशाल कैलास तेलंग यास न्यायालयाने साडेतीन वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली आहे. सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. राजेश्वरी आळशी यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयRapeबलात्कारkhamgaonखामगावPOCSO Actपॉक्सो कायदा