शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत एक जण ठार; ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 21:14 IST

मालेगाव (वाशिम) - ट्रकने दिलेल्या जबर धडकेत आॅटोमधील मनोज परसराम शिंदे (३५) रा. वाशिम हे जागीच ठार झाल्याची घटना मालेगाव ते वाशिम मार्गावरील एका हॉटेलनजीक ५ सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान घडली. ६ सप्टेंबरला मृतकाच्या भावाने फिर्याद दिल्याने मालेगाव पोलिसांनी ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.मृतकाचे भाऊ विनोद परसराम शिंदे (वय ४५) रा. वाशिम यांनी ...

मालेगाव (वाशिम) - ट्रकने दिलेल्या जबर धडकेत आॅटोमधील मनोज परसराम शिंदे (३५) रा. वाशिम हे जागीच ठार झाल्याची घटना मालेगाव ते वाशिम मार्गावरील एका हॉटेलनजीक ५ सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान घडली. ६ सप्टेंबरला मृतकाच्या भावाने फिर्याद दिल्याने मालेगाव पोलिसांनी ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मृतकाचे भाऊ विनोद परसराम शिंदे (वय ४५) रा. वाशिम यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, त्यांचे भाऊ मनोज शिंदे हे ५ सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान एमएच ३७ जी ७२५ क्रमांकाच्या आॅटोने वाशिमला येत होते. मालेगाव शहरापासून जवळच असलेल्या एका हॉटेलजवळ आरजे ९८ जीसी १४३१ क्रमांकाच्या ट्रक चालकाने  सदर आॅटोला जबर धडक दिली. यामध्ये आॅटोमध्ये असलेले मनोज शिंदे जागीच ठार झाले. ट्रक चालकाने भरधाव व निष्काळजी वाहन चालविल्याने हा अपघात झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस कर्मचारी बियाणी हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघात