शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

पोलीस खबरी असल्याच्या संशयातून एकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 8:21 PM

भामरागड तालुक्यातील नेलगुंडा परिसरात एका इसमाची बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उघडकीस आली.

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील नेलगुंडा परिसरात एका इसमाची बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. वृत्त लिहीपर्यंत मृत इसमाची ओळख पटली नव्हती. पोलीस खबरी असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांनी ही हत्या केल्याचे सांगितले जात आहे.धोडराज ते घोटपाळी या मार्गावरील जंगलाच्या परिसरात शुक्रवारी सकाळी एका अनोळखी इसमाचा मृतदेह दिसला. त्याच्या अंगावर मारहाणीच्या आणि बंदुकीची गोळी लागल्याच्या खुणा होत्या. मृतदेहावर काही नक्षल पत्रके आढळल्याचे समजते. मृत इसमाचे नाव पुसू परसा असून तो मुरगळ या गावातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परंतू पोलिसांनी अद्याप त्याला दुजोरा दिलेला नाही.सदर इसमाचा मृतदेह शवपरिक्षणासाठी भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. अधिक तपास भामरागड पोलीस करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनGadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी