शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

पुणे- पंढरपूर मार्गावरील अपघातात एक मृत्यू व एक गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 19:53 IST

पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील जेजुरी एमआयडीसी ते नीरा या दरम्यान सोमवारी रात्री सातला पातरमळा येथे चारचाकी वाहनाने दुचाकीला धडत दिली.

वाल्हे : पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील जेजुरी एमआयडीसी ते नीरा या दरम्यान सोमवारी रात्री सातला पातरमळा येथे चारचाकी वाहनाने दुचाकीला धडत दिली. या अपघातात मोटार सायकल स्वार अनिल संपत पवार (वय ३५ , रा. अंबाजीचीवाडी, ता. पुरंदर) हे जागीच मृत्यू झाले. तर मागे बसलेले संदीप भरत महांगडे हे गंभीर जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,अनिल व संदीप हे जेजुरी एमआयडीसीमधून कामावरून सुट्टी झाल्यावर घरी वाल्हे येथील अंबाजीचीवाडी येथे जात असताना हा अपघात झाला आहे. दरम्यान जखमी महांगडे यांना प्रथम वाल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी आणले व नंतर जेजुरी येथील खासगी आयसीयू हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. दरम्यान वेगणार गाडी ही वाल्हे येथीलच असल्यामुळे व गाडीचा चालक व मालक संजय बबन भुजबळ (वय ५२) हे पळून गेल्यामुळे मंगळवारी सकाळी अंबाजीचीवाडी येथील मुलांनी वाल्हे पोलीस चौकी समोर मोठी गर्दी केली होते. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण होते. मात्र चारचाकी चालकावरती जेजुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघातPoliceपोलिस