शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

किरकोळ वादातील मारहाणीत तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 6:10 AM

खारघरमध्ये किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. जितेश ठाकूर (२८) असे तरुणाचे नाव आहे.

पनवेल : खारघरमध्ये किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. जितेश ठाकूर (२८) असे तरुणाचे नाव आहे. तो खारघर शहरातील मुर्बी गावातील रहिवासी आहे. या प्रकरणी सुमित केंदळे (३४)विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१४ जानेवारीला जितेशने भाऊ छत्रपतीला फोन करून विश्वजीत शाळेजवळ एका तरुणाने त्याला मारहाण केल्याची माहिती दिली. छत्रपतीने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा जितेश दुचाकीजवळ भोला या कामगारासोबत उभा असल्याचे दिसले. छत्रपतीने मारहाणीबाबत विचारल्यावर दुचाकी उभ्या करण्याच्या वादातून सुमितने मारहाण केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर छत्रपतीने जितेशला खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेले. त्यानंतर दोघे घरी गेले. दरम्यान, १७ जानेवारी रोजी जितेशची तब्येत खालावल्याने त्याला खासगी रूग्णालयात दाखल केले. त्याच्या डोक्याचा एमआरआय केला असता, मेंदूला गंभीर दुखापत झाल्याचे सांगून डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. शस्त्रक्रिया झाल्यावर जितेशची तब्येत आणखीन खालावली. उपचारादरम्यान जितेशचा २३ जानेवारी रोजी मृत्यू झाला. या घटनेतील आरोपी सुमित केंदळे याच्यावर खारघर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी