कुख्यात गुंड उदय पाठक टोळीतील एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 12:23 IST2019-03-19T12:22:12+5:302019-03-19T12:23:11+5:30
दिंडोशी पोलिसांनी काल रात्री अटक केली

कुख्यात गुंड उदय पाठक टोळीतील एकास अटक
मुंबई - कुरारमध्ये चार तरुणांची निर्घृण हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड उदय पाठक याच्या टोळीत काम करणाऱ्या किरण तुकाराम जाधव याला दिंडोशी पोलिसांनी काल रात्री अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि जिवंत काडतुसे देखील पोलिसांनी हस्तगत केलं असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.