शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे! धावत्या मालगाडीत महिला सुरक्षा रक्षकाचा विनयभंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 13:15 IST

कोळसेवाडी पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३५४ अन्वये तक्रारीची नोंद करून तपासासाठी कल्याण रेल्वे पोलिसांकडे प्रकरण वर्ग केले आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस तपास करत आहेत. मात्र, महिला सुरक्षा रक्षकासोबत घडलेल्या प्रकारामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

कल्याणकल्याणरेल्वे यार्डाजवळ धावत्या मालगाडीतील महिला सुरक्षा रक्षकाचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कल्याण – कसारा रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीवर कर्तव्य बजावत असलेल्या महिला सुरक्षा रक्षकाची छेडछाड केल्याची घटना घडली. मालगाडी कल्याण रेल्वे यार्डात पोहचत असताना सिग्नल लागल्याने एका ठिकाणी गाडीचा वेग कमी झाला. याचाच फायदा घेत चालत्या मालगाडीत दोन अनोळखी इसम महिला सुरक्षा रक्षकाच्या केबीनमध्ये घुसले आणि तीच्यासोबत गैरवर्तन करून छेडछाड करू लागले. महिलेने आरडाओरडा केल्याने दोन्ही भामट्यानी घटनस्थळाहून पळ काढला. त्यानंतर या घटनेप्रकरणी महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कोळसेवाडी पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३५४ अन्वये तक्रारीची नोंद करून तपासासाठी कल्याण रेल्वे पोलिसांकडे प्रकरण वर्ग केले आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस तपास करत आहेत. मात्र, महिला सुरक्षा रक्षकासोबत घडलेल्या प्रकारामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगrailwayरेल्वेkalyanकल्याण