शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बीचवर फिरले, जेवले, गप्पा केल्या...झोप लागताच कापला बेस्ट फ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 09:36 IST

Crime News : मीडिया रिपोर्टनुसार, बालीपटना येथील भागवत दास आणि त्याचा मित्र अक्षय रविवारी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पेंठा येथील बीचवर गेले.

Crime News : ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यातून एक फारच धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे तरूणाने त्याच्या बेस्ट फ्रेंडचा प्रायव्हेट कापला. नंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मित्राला तिथेच सोडून फरार झाला. ही घटना राजनगर भागातील आहे. सध्या तरूणाची गंभीर स्थिती पाहून त्याला कटकच्या एससीबी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बालीपटना येथील भागवत दास आणि त्याचा मित्र अक्षय रविवारी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पेंठा येथील बीचवर गेले. अक्षयनेच भागवतला सोबत चलण्यास सांगितलं होतं. 

दोघांनी बीचवर बराच वेळ सोबत घालवला. नंतर जेवण करून दोघेही तिथेच लेटले. जसा भागवत झोपला, तेव्हाच अक्षयने धारदार हत्याराने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून त्याला गंभीर जखमी केलं. 

त्याच्या शरीरातून रक्त वाहत होतं. पण अक्षयने आपल्या मित्राला त्याच स्थितीत सोडलं आणि तो फरार झाला. भागवतने कसातरी आपल्या कुटुंबियांना फोन केला. ते तिथे पोहोचले तेव्हा भागवत बेशुद्ध पडला होता आणि त्याच्या शरीरातून रक्त वाहत होतं.

भागवतला लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण गंभीर स्थिती पाहता डॉक्टरांनी त्याला कटकच्या एससीबी हॉस्पिटलमध्ये रेफर केलं. भागवतच्या काकाने आरोपी अक्षय विरोधात तक्रार दाखल केली. पोलीस अक्षयचा शोध घेत असून हे जाणून घेतलं जात आहे की, अक्षयने आपल्या मित्रासोबत असं का केलं. 

टॅग्स :OdishaओदिशाCrime Newsगुन्हेगारी