शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या अनैतिक संबंधात अडसर, चिमुकल्याला प्रियकराने केले ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 20:58 IST

आरोपीचे आणि सुमितच्या आईचे अनैतिक संबंध होते. त्यात अडसर ठरत असल्याने आरोपीने सुमितचे अपहरण करून त्याला चास कमान धरणाच्या वाहत्या डाव्या कालव्यात फेकून त्याची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे.

पुणे - राजगुरु नगर येथे एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका १० वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. सुमित सावंत असं या मृत मुलाचे नाव आहे. १५ ऑगस्ट रोजी मित्रांसोबत खेळायला गेलेला सुमित अचानक बेपत्ता झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी वसंत गोपाळे (वय - 40) या आरोपीला अटक केली असून त्याने खूनाची कबुली दिली आहे.  या प्रकरणी पोलिसांनी वसंत गोपाळे  या सुमितच्या आत्याच्या नवऱ्याला अटक केली आहे. आरोपीचे आणि सुमितच्या आईचे अनैतिक संबंध होते. त्यात अडसर ठरत असल्याने आरोपीने सुमितचे अपहरण करून त्याला चास कमान धरणाच्या वाहत्या डाव्या कालव्यात फेकून त्याची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे.

१५ ऑगस्ट रोजी मित्रांसोबत नेहमीप्रमाणे खेळायला गेलेला सुमित रात्रीत घरी परतला नाही. म्हणून त्याचे वडील रविंद्र सावंत यांनी शोधाशोध सुरु केली. मात्र, सुमित काही पत्ता लागत नव्हता. अखेर त्यांनी काल खेड पोलीस ठाण्यात सुमित हरवल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिस तपास सुरु असताना शनिवारी चास कमान धरणाच्या डाव्या कालव्यात सुमितचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, पोलिसांनी तपास केला असता सुमितचे अपहरण करून त्याचा अनैतिक संबंधातून खुन झाल्याचे समोर आले आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणेKidnappingअपहरणMurderखूनPoliceपोलिसArrestअटक