शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! "तो माझी बदनामी करू पाहतोय म्हणूनच मी जीव देतेय"; नर्सच्या सुसाईड नोटने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 15:43 IST

Crime News : एका नर्सने आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून ते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कानपूरमध्ये एका नर्सने आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. "तो माझी बदनामी करू पाहतोय म्हणूनच मी जीव देतेय" असं तिने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिल्याने एकच खळबळ उडाली आहे. कानपूरच्या कल्याणपूरमध्ये एका नर्सने आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून ते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एक तरुण नर्सला तिचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, एक 20 वर्षीय तरुणी इटावा परिसरात राहत होती. अनुराग रुग्णालयात ती नर्स म्हणून काम करायची. तिने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला असून आपल्या सुसाईड नोटमध्ये मृदुल माझी बदनामी करू पाहतोय आणि म्हणूनच मी जीव देत असल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना सुसाईड नोटमध्ये मंधना येथे राहणाऱ्या मृदुल त्रिपाठी सोबत नर्सची ओळख होती. त्यामुळेच मृदुलने तिचे काही फोटो आणि व्हिडीओ एडीट केले असल्याची माहिती मिळाली. 

आरोपी मृदुल विरोधात गुन्हा दाखल

मृदुल हेच फोटो दाखवून नर्सला ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची सतत धमकी देत असायचा. यामुळेच तरुणी नैराश्येत गेली होती. आत्महत्येशिवाय दुसरा कोणताच पर्याय समोर नसल्याचं नर्सने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. एसीपी कल्याणपूर दिनेश कुमार शुक्ला यांनी आरोपी मृदुल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. तो सध्या फरार असून लवकरच त्याला अटक केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस