शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case : दोषींच्या वकिलाने चॅलेंज दिलेय, पण मी लढत राहणार; निर्भयाच्या आईचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 18:55 IST

Nirbhaya Case : सरकारला दोषींना फाशी द्यावीच लागेल.

ठळक मुद्देपीडित मुलीची आई आशा देवी यांना दोषींचे वकिल ए.पी. सिंग यांनी दोषींना कधीच फाशी दिली जाणार नाही असे आव्हान दिले असल्याचा गौप्यस्फोट आशा देवी यांनी आज केला आहे. मी माझा लढा सुरूच ठेवणार आहे. सरकारला दोषींना फाशी द्यावीच लागेल.

नवी दिल्ली - २०१२ च्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींची फाशीची शिक्षा दिल्ली कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत टळली आहे. त्यानंतर पीडित मुलीची आई आशा देवी यांना दोषींचे वकिल ए.पी. सिंग यांनी दोषींना कधीच फाशी दिली जाणार नाही असे आव्हान दिले असल्याचा गौप्यस्फोट आशा देवी यांनी आज केला आहे. पुढे त्या म्हणाल्या, मी माझा लढा सुरूच ठेवणार आहे. सरकारला दोषींना फाशी द्यावीच लागेल.

Nirbhaya Case : तारीख पे तारीख! निर्भयाच्या दोषींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली 

अलीकडेच निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली आली आहे. यावरून जेष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी निर्भयाची आई आशा देवी यांना एक अजब सल्ला दिला होता. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्याप्रकारे भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना माफ केले. त्याचप्रकारे निर्भयाच्या आईनेही दोषींना माफ केले पाहिजे, असे इंदिरा जयसिंह यांनी म्हटले होते.

खुन्यांना माफ करा, असे सांगण्याची वकिलांना लाज वाटायला हवी! जयसिंग यांच्यावर निर्भयाचे आई-वडील संतप्त

निर्भयाच्या आईनं दोषींना माफ करावं, ज्येष्ठ वकिलाचा अजब सल्ला

निर्भया प्रकरण : दोषी मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळलीइंदिरा जयसिंह म्हणाल्या होत्या की, "मी आशा देवी यांचे दु:ख समजते. तरी सुद्धा मी त्यांना सांगेन की, सोनिया गांधी यांनी आपण मृत्यूदंडाच्या विरोधात आहे, असे सांगत राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील दोषी नलिनीला माफ केले होते. तसेच, निर्भयाच्या आईने केले पाहिजे. आम्ही आपल्या (निर्भयाची आई)सोबत आहेत. मात्र, मृत्युदंडाच्या विरोधात आहोत." या वक्तव्याने आशा देवी यांनी यांना दुःख झाले होते. ‘निर्भया’च्या आई-वडिलांनी संताप व्यक्त केला. असे बोलण्याची जयसिंग यांची हिंमतच कशी झाली, असा सवाल ‘निर्भया’च्या आईने केला, तर असे म्हणताना जयसिंग यांना लाज वाटायला हवी, असा संताप तिच्या वडिलांनी व्यक्त केला होता.

 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपCourtन्यायालयadvocateवकिलdelhiदिल्ली