९ लाखांच्या एमडी ड्रगसह नायजेरियन अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 17:02 IST2019-06-29T17:02:06+5:302019-06-29T17:02:41+5:30

नायझेरियन नागरिकाविरोधात एनडीपीएस ऍक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Nigerian arrested with 9 lakhs rupees MD drugs | ९ लाखांच्या एमडी ड्रगसह नायजेरियन अटकेत 

९ लाखांच्या एमडी ड्रगसह नायजेरियन अटकेत 

मुंबई - ९ लाखांच्या एमडी ड्रगसह नायजेरियन नागरिकास अटक केली आहे. अटक नायजेरियनचे नाव चिनोन्सो केनेली अझुडीउगवू (३७) असं आहे. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना २२५ ग्राम एमडी ड्रग आढळून आला आहे. पोलिसांनी हस्तगत केलेल्या एमडी ड्रगची किंमत ९ लाख इतकी आहे. याप्रकरणी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात अटक नायझेरियन नागरिकाविरोधात एनडीपीएस ऍक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



 

Web Title: Nigerian arrested with 9 lakhs rupees MD drugs