शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

मदरशावर एनआयएचा छापा, संशयित दहशतवाद्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 13:04 IST

Suspicious Terrorist Arrested : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे अतहर परवेझ आणि अरमान मलिक यांना अटक केल्यानंतर चौकशीत अनेक महत्त्वाची माहिती मिळाली.

मोतिहारी : अलीकडेच पाटणा येथे पीएफआयच्या संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर देशाला त्यांच्या धोकादायक कटाची माहिती प्राप्त झाली आहे. या अटकेनंतरबिहारचे पोलीस आणि तपास संस्था एनआयए सक्रिय झाले आहेत. एनआयए आपल्या बाजूने सतत तपास करत आहे. दरम्यान फुलवारी शरीफमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे अतहर परवेझ आणि अरमान मलिक यांना अटक केल्यानंतर चौकशीत अनेक महत्त्वाची माहिती मिळाली.यानंतर पोलीस आणि यंत्रणांनी बिहारमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. मंगळवारी एनआयने मोतिहारीतील ढाका आणि रामगढवामधील पलानवा येथे छापे टाकले होते. यादरम्यान मौलाना असगर अलीला ढाका येथील जामिया मारिया मिशवा मदरशातून अटक करण्यात आली आहे. एनआयए आणि आयबीच्या संयुक्त पथकाने मौलानाचा फोटो सोबत आणला होता. मौलानाला ढाका येथील मदरशातून अटक करण्यात आली आहे.मौलानाच्या सांगण्यावरून जामा मशिदीतून मौलानाचा लॅपटॉप जप्त केल्यानंतर एनआयएने त्याचा तपास केला जात आहे. एनआयएने मौलानाबाबत चौकशीसाठी मशीद आणि मदरशातून आणखी चार जणांना ताब्यात घेतले. ज्यांना ढाका पोलीस ठाण्यात चौकशीनंतर सोडून देण्यात आले आहे. एनआयए आणि आयबीच्या पथकाने मौलानाची सुमारे पाच तास चौकशी केली.यादरम्यान एनआयएच्या आणखी एका पथकाने पलानवा पोलीस ठाण्याच्या सिसवानिया गड गावात मौलानाच्या घराची झडती घेतली आहे. तेथून एनआयएने काही पुस्तके आणि नोटबुक जप्त केली आहेत. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास एनआयएचे पथक मौलानाला सोबत घेऊन पाटण्याला गेले. मौलानाबद्दल सांगितले जात आहे की, त्याने उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील देवबंदमधून शिक्षण घेतले. मौलाना सध्या ढाक्याच्या मदरशात शिकवत होते.

 

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाBiharबिहारArrestअटकterroristदहशतवादी