शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

काही दिवसांपूर्वीच घरात आलेली नवी नवरी दिराच्या पडली प्रेमात, दोघांचा कारनामा पाहून पती 'कोमात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 16:40 IST

Uttar Pradesh : घरातील लोकांना जेव्हा याबाबत समजलं तर सगळेच अवाक् झाले. नंतर महिलेच्या पतीने पोलिसात याबाबत तक्रार दिली. सध्या परिसरात याच घटनेची चर्चा रंगली आहे.

Uttar Pradesh :   उत्तर प्रदेशच्या पीलीभीत जिल्ह्यातून एक अजब घटना समोर आली आहे. इथे २० दिवसांपूर्वी नवरी बनून आलेली महिला तिच्या दिराच्या प्रेमात पडली. केवळ २० दिवसात दोघे असे काही प्रेमात पडले की, दोघांनीही पळून जाण्याचा प्लान केला. एक दिवस संधी मिळताच दोघेही फरार झाले. घरातील लोकांना जेव्हा याबाबत समजलं तर सगळेच अवाक् झाले. नंतर महिलेच्या पतीने पोलिसात याबाबत तक्रार दिली. सध्या परिसरात याच घटनेची चर्चा रंगली आहे.

पूरनपूर गावातील ही घटना आहे. या गावातील एका तरूणाचं लग्न पीलीभीतमध्ये राहणाऱ्या तरूणीसोबत झालं होतं. या लग्नामुळे परिवारासोबतच परिसरातही आनंदाचं वातावरण होतं. भरपूर पाहुणे आणि नवरी-नवरदेवाला आशीर्वाद दिले. पण कुणालाही अंदाज नव्हता की, वहिनी आणि दिराची मस्करी प्रेमात बदलेल. कुटुंबियांनुसार, एक दिवस नवविवाहिता तिच्या दिरासोबत फरार झाली. हे समजताच सगळेच हैराण झाले. आरोप असाही आहे की, पळून जाताना नवरीने दागिनेही नेलेत.

मीडिया रिपोर्टनुसार, पतीने तक्रारीत सांगितलं की, पत्नी तिच्यासोबत दागिनेही घेऊन गेली. त्याने पोलिसांना सांगितलं की त्याच्या चुलत भावाने हा कारनामा केला. पतीने पत्नीला शोधून काढण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. पती म्हणाला की, त्याचा चुलत भाऊ सतत त्याच्या घरी येत होता. तो माझ्या पत्नीसोबत थट्ट्याच्या नात्याने गंमत करत होता. पण कुणालाही दोघांवर संशय आला नाही. मात्र, दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू होतं. तेच या घटनेने नवरीकडचे लोकही हैराण आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी