शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मासे खायला दिले नाहीत म्हणून पुतण्यांनी काकाला बेदम मारलं; मारहाणीत झाला मृत्यू

By पूनम अपराज | Updated: September 21, 2020 13:52 IST

संतप्त पुतण्यांनी काकाला बेदम मारहाण केली, बीएचयू ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार घेत असताना काकांचा रविवारी रात्री मृत्यू झाला.

ठळक मुद्देतुषार कांत उर्फ सोनू (वय 30) हा सिकरौल येथे राहणार असून हा चार भावांपैकी धाकटा होता. १८ सप्टेंबर रोजी मासे घेऊन तो घरी आला आणि गच्चीवर जेवण बनवून आपला मोठा भाऊ वरुण याच्याबरोबर जेवू लागला.मात्र उपचारादरम्यान त्यांचा रविवारी मृत्यू झाला. यासंदर्भात इन्स्पेक्टर कैंट यांनी सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

काकाने घरी मासे घेऊन येणे आणि पुतण्यांना ते खायला न देणं खूपच महागात पडलं. संतप्त पुतण्यांनी काकाला बेदम मारहाण केली, बीएचयू ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार घेत असताना काकाचा रविवारी रात्री मृत्यू झाला. याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस या प्रकरणात संशयास्पद लोकांची चौकशी करत आहेत.तुषार कांत उर्फ सोनू (वय 30) हा सिकरौल येथे राहणार होता असून हा चार भावांपैकी धाकटा होता. १८ सप्टेंबर रोजी मासे घेऊन तो घरी आला आणि गच्चीवर जेवण बनवून आपला मोठा भाऊ वरुण याच्याबरोबर जेवू लागला. यावेळी त्याने दोन पुतण्यांनी मासे खाण्यास सांगितले नाही. त्यामुळे संतप्त पुतण्यांनी काकांला स्टंप व बॅटने मारहाण करून जखमी केले होते.

तुषारच्या भावाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमीस कबीरचौरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती चिंताजनक झाल्याने तुषारला बीएचयू ट्रॉम सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा रविवारी मृत्यू झाला. यासंदर्भात इन्स्पेक्टर कैंट यांनी सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

महिलेला जबरदस्तीने दारू पाजली अन् उसाच्या मळ्यात केला सामूहिक बलात्कार

टॅग्स :Deathमृत्यूMurderखूनPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटल