शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

नागपुरात साथीदारांच्या मदतीने शेजाऱ्यांची वाहने जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 20:41 IST

जुन्या वादातून शेजाऱ्याच्या घरासमोर उभी असलेली पाच वाहने जाळल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता इमामवाडाच्या सिरसपेठ तेलीपुरा भागात घडली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जुन्या वादातून शेजाऱ्याच्या घरासमोर उभी असलेली पाच वाहने जाळल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता इमामवाडाच्या सिरसपेठ तेलीपुरा भागात घडली आहे. आरोपीत तेलीपुरा येथील रहिवासी गणेश मानेकर (२८), विक्की सातनूरकर (२८), आशु मडावी (३०) आणि त्यांच्या एका साथीदाराचा समावेश आहे. तेलीपुरा येथील रहिवासी शालु पोहरवारचा (४०) मुलगा अक्षयसोबत गणेश मानेकरचा काही महिन्यापासून वाद सुरु आहे. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता तेलीपुरा येथील रहिवासी मयुर प्रकाश पोहरवारने साथीदारांच्या मदतीने गणेशसोबत सुरु असलेल्या जुन्या वादातून त्याचे आईवडिल सावित्री मानेकर, बंडू मानेकर यांच्यावर सेंट्रिंगने हल्ला करून जखमी केले होते. या घटनेची माहिती मिळताच रात्री गणेशने आपल्या साथीदारांना बोलावले. आरोपी गणेश आणि त्याच्या मित्रांनी मिळून पोहरवार यांच्या घरासमोरील वाहन क्रमांक एम. एच. ४९, आर-५४१३, एम. एच. ३१, सी. झेड-११६१, एम. एच. ४९ व्ही-००९१, पोहरवारचे भाडेकरूची एम. एच. ४९, व्ही-९२०१ आणि शेजारी शंकर रासुरकरची एम. एच. ३१, ३१७७ या वाहनांना आग लावली. फिर्यादी शालु पोहरवार यांच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfireआग