शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

करण जोहरच्या व्हायरल व्हिडिओची एनसीबी चौकशी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 21:39 IST

या लोकांनी पार्टीत मादक पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप मनजिंदर सिंग सिरसा यांनी केला आहे. एनसीबीचे अधिकारी आता त्याच व्हिडिओची चौकशी करतील.

ठळक मुद्देमनजिंदर सिंग सिरसा यांनी वर्षभरापूर्वी हा व्हिडिओ ट्विट करून तक्रार दिली होती. करण जोहरच्या घरात झालेल्या या पार्टीमध्ये दिसलेल्या सिनेतारकांनी ड्रग्ज घेतल्याचा आरोप सिरसा यांनी केला आहे.

मुंबई - एनसीबी बॉलीवूडच्या एका व्हायरल व्हिडिओची चौकशी करणार आहे. शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी एनसीबी प्रमुखांना भेटून वर्षभरापूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओविषयी चौकशी करण्याची मागणी केली. या व्हिडिओमध्ये करण जोहर, विक्की कौशल, शाहिद कपूर, दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर आणि वरुण धवन यांच्यासह इतर कलाकार आहेत. या लोकांनी पार्टीत मादक पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप मनजिंदर सिंग सिरसा यांनी केला आहे. एनसीबीचे अधिकारी आता त्याच व्हिडिओची चौकशी करतील.मनजिंदर सिंग सिरसा यांनीही ट्विटद्वारे तक्रारीची माहिती दिली होती. त्यांनी ट्विटरवर लिहिले- आज मी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे प्रमुख (एनसीबी) राकेश अस्थाना यांची भेट घेतली. चित्रपट निर्माते करण जोहर आणि इतरांविरूद्ध मुंबई येथे तिच्या घरी ड्रग्स पार्टी आयोजित केल्याबद्दल चौकशी आणि कारवाईची तक्रारही त्यांनी केली आहे, त्या व्हिडिओची चौकशी व्हायला पाहिजे.सिरसा यांनी आणखी एक व्हिडीओ ट्वीट केले आहे. ज्यात लिहिले आहे की, 'या व्हिडिओमध्ये पाहिलेला प्रत्येक चेहरा लक्षात ठेवा, काही दिवसातच हे लोक नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कार्यालयाबाहेर रांगेत उभे दिसतील !! त्यांची ड्रग पार्टीजमुळे तुरुंगात जाण्याची इच्छा! 'मनजिंदर सिंग सिरसा यांनी वर्षभरापूर्वी हा व्हिडिओ ट्विट करून तक्रार दिली होती. करण जोहरच्या घरात झालेल्या या पार्टीमध्ये दिसलेल्या सिनेतारकांनी ड्रग्ज घेतल्याचा आरोप सिरसा यांनी केला आहे. यावर करण जोहर आणि विक्की कौशलही क्लीन आले आहेत. व्हायरल व्हिडिओबद्दल करण जोहर म्हणाला होता की, मी स्वत: हा व्हिडिओ बनविला आहे, मी थोडा मूर्ख आहे की, ड्रग्स सेवनानंतर मी व्हिडिओ स्वतः सोशल मीडियावर टाकतोय. त्याचवेळी विक्की कौशल म्हणाला की, करणने हा व्हिडिओ तीन वेळा बनवला होता. 

 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

 

टॅग्स :Karan Joharकरण जोहरDrugsअमली पदार्थDeepika Padukoneदीपिका पादुकोणVicky Kaushalविकी कौशलVarun Dhawanवरूण धवन