शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

Aryan Khan Drug Case : मोठी बातमी...! आर्यन खान ड्रग्सच्या धंद्यात सामील, NCBचा दावा; जामिनाला केला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 2:46 PM

"आर्यन खानकडून भलेही ड्रग्स जप्त केले गेले नसेल, पण त्याच्यासह सर्व आरोपी कटात सामील आहेत, असे एनसीबीने आपल्या जबाबात म्हटले आहे."

मुबंई - नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आज न्यायालयात आपला जबाब दाखल केला आहे. याचबरोबर, NCB ने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामिनालाही विरोध केला आहे. आर्यन खानकडून भलेही ड्रग्स जप्त केले गेले नसेल, पण त्याच्यासह सर्व आरोपी कटात सामील आहेत, असे एनसीबीने आपल्या जबाबात म्हटले आहे. (Aryan is involved in the drug business - NCB)

आर्यन खानवर कॉन्ट्राबँडच्या खरेदीसाठी वापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. एवढेच नाही, तर मर्चेंटकडून मादक पदार्थदेखील जप्त करण्यात आले आहे. तसेच, परदेशातील व्यवहारांशी संबंधित तपास केला गेला पाहिजे आणि तो केलाही जात आहे, असे एनसीबीने म्हटले आहे. आता न्यायालय आर्यन खान आणि इतर आरोपींच्या जामिन याचिकेवर दुपारी 2:45 वाजता पुन्हा सुनावणी करेल. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सी सिंह न्यायालयात येण्याची शक्यता आहे.

इम्तियाज खत्रीची पुन्हा चौकशी - NCB ने मुंबई क्रूज शिप ड्रग्स प्रकरणात चित्रपट निर्माता आणि वांद्रे येथील बिल्डर इम्तियाज खत्रीला चौकशीसाठी बोलावले आहे. त्याला एनसीबीने तिसऱ्यांदा बोलावले आहे. मंगळवारी इम्तियाज खत्रीची एनसीबीने तीन तास चौकशी केली आणि नंतर त्याला सोडून दिले होते. त्याचे तपशीलवार निवेदन अद्याप नोंदवलेले नसल्यामुळे त्याला पुन्हा हजर राहावे लागणार आहे.एनसीबीने आर्यन खानवर लावलाय अवैध ड्रग्स विक्रीचा आरोप -एनसीबीने असेही म्हटे आहे, की शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने क्रूझ शिपवर ड्रग्जचे सेवन केले. हा नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस) अधिनियम, 1985 नुसार भारतात गुन्हा आहे. एनसीबीने आर्यन खानवर बेकायदेशीरपणे डग्स विकण्याचा आणि ठेवण्याचा आरोप केला आहे. 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोbollywoodबॉलिवूडShahrukh Khanशाहरुख खान