शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवून आणला स्फोट; एक जवान जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 6:54 PM

नक्षलवाद्यांनी आयईडीच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला.

ठळक मुद्देसीआरपीएफच्या १९१ बटालियनच्या पथकावर हा हल्ला करण्यात आला हे पथक मतदान केंद्रावर जाणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना सुरक्षा पुरवत होते.दंतेवाडा परिसरात काल संध्याकाळी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात भाजप आमदार भीमा मंडावी यांचा मृत्यू झाला.

गडचिरोली - छत्तीसगढच्या दंतेवाडा परिसरात काल नक्षलवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याला २४ तास उलटत नाहीत तोवर आज गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी आणखी एक हल्ला केला. एटापल्ली तालुक्यातील जंबिया गट्टा परिसरातील मतदान केंद्रावर जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना टार्गेट करण्यात आले. हे कर्मचारी मतदान केंद्रापर्यंत पायी चालत जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला. यावेळी नक्षलवाद्यांनी आयईडीच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान जखमी झाला आहे.

सीआरपीएफच्या १९१ बटालियनच्या पथकावर हा हल्ला करण्यात आला असून हे पथक मतदान केंद्रावर जाणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना सुरक्षा पुरवत होते. दंतेवाडा परिसरात काल संध्याकाळी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात भाजप आमदार भीमा मंडावी यांचा मृत्यू झाला. तसेच उद्या गडचिरोलीत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. 

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीElectionनिवडणूकBlastस्फोटGadchiroliगडचिरोली