शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
5
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
6
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
7
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
8
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
9
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
11
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
12
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
13
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
14
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
15
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
16
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
17
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
18
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
19
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

मस्ती करते म्हणून चिमुरडीला मेणबत्तीने चटके

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 6:07 AM

मस्ती करते म्हणून चिमुरडीला आईनेच मेणबत्तीचे चटके दिल्याची धक्कादायक घटना कळंबोलीत बुधवारी उघडकीस आली आहे. ही मुलगी अवघ्या पाच वर्षांची असून तिच्या वडिलांनी कळंबोली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

पनवेल  - मस्ती करते म्हणून चिमुरडीला आईनेच मेणबत्तीचे चटके दिल्याची धक्कादायक घटना कळंबोलीत बुधवारी उघडकीस आली आहे. ही मुलगी अवघ्या पाच वर्षांची असून तिच्या वडिलांनी कळंबोली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी या प्रकरणी आई व काकूला बुधवारी रात्री अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची रवानगी कल्याण येथील आधारवाडी जेलमध्ये करण्यात आली. कळंबोली सेक्टर १४ येथे पाच वर्षांची मुलगी आईवडिलांसह राहते. मात्र, घरात सतत मस्ती करते म्हणून तिच्या आईनेच तिला मेणबत्तीचे चटके दिले. यासाठी तिच्या काकूने तिला मदत केल्याचे मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे.मुलीच्या वडिलांनी कळंबोली पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला सारा प्रकार कथन केला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी आई व काकूविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघींना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी