शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

कंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांना ५८ लाखांना घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2019 9:23 PM

काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशंभुसिंहच्या सांगण्यावरुन गेल्या वर्षी त्याने ३ लाख गुंतवले होते. अखेर त्या चौघांविरोधात ५८ लाख ५५ हजार रुपयांची फसवणुक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरारोड - कंपनीत गुंतवणुक करुन दरमहा चांगला फायदा मिळवुन देतो सांगुन चौघा जणांनी १२ गुंतवणुकदारांना ५८ लाख ५५ हजारांना ठकवल्या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील फिर्यादी केसरसिंग राजपुत (३२) रा. मानसी क्लासिक, जनता नगर, काशिमीरा यांचे प्लायवुडचे दुकान आहे. त्याच्या मुळच्या राजस्थान येथील गावा कडचा असणारा शंभुसिंह खरवड याच्याशी केसरसिंगचा परिचय होते. खरवड हा इलेक्ट्रीशियनचे काम करत होता. राईट इनव्हेस्टमेंट एन्ड सिक्युरीटीज नावाची कंपनी २०१६ पासुन चालवत असल्याचे सांगतीले. त्यात धर्मेश पुरोहित रा. सानोटा इमारत, मालवणी, मालाड हा संचालक तसेच तो स्वत:, त्याचा भाऊ बसंतसिंह खरवड व केसरसिंग राजपुत तीघेही रा. डिंबेश्वर चाळ, कांदिवली भागीदार असल्याचे शंभुसिंह म्हणाला होता.शंभुसिंहच्या सांगण्यावरुन गेल्या वर्षी त्याने ३ लाख गुंतवले होते. खरवड याने मोबाईल मध्ये त्याला अ‍ॅप डाऊनलोड करुन दिला. त्या मध्ये ३ लाख गुंतवलेले दिसले. पण नंतर अ‍ॅप मध्ये नफ्याचे १७ हजार ३०० रुपयेच दिसले. ३ लाख दिसलेच नाही. केसरसींग सह अन्य परिचीत निषांत अग्रवाल, राजा अरोरा, शिवम नंदा, लक्षमणसिंह राजपुत, , शंभुसिंह राजपुत, गोपालसिंह राजपुत, किसनसिंह राजपुत, प्रेमसिंह राजपुत, मनोहरसिंह राजपुत, रमेश भेड, काळुसिंह राजपुत, गंगा चौरसिया आदींनी देखील त्या चौघांच्या विश्वासावर मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले होते.परंतु गुंतवलेल्या पैशांची माहिती मिळत नव्हती. त्यातच फेब्रुवारी महिन्यात शंभुसिंह आदींनी आपली कंपनी बुडाल्याचे सांगून लवकरच सर्वांचे पैसे देऊ असे आश्वासन दिले होते. पण नंतर मात्र त्यांचे मोबाईल बंद आणि दिलेल्या पत्त्यावर ते सापडले नाहित. अखेर त्या चौघांविरोधात ५८ लाख ५५ हजार रुपयांची फसवणुक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसmira roadमीरा रोडInvestmentगुंतवणूक