नालासोपारा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पालघर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 14:54 IST2019-01-22T14:52:13+5:302019-01-22T14:54:18+5:30
पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या नेतृत्वाखाली कान्हा फार्म हाऊसवर छापा टाकून पालघर पोलिसांनी सुरु असलेला सेक्स रॅकेटचा गोरखधंदा उधळून लावला आहे.

नालासोपारा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पालघर पोलिसांची कारवाई
ठळक मुद्देकान्हा फार्म हाऊसवर छापा टाकून बेकायदेशीररित्या चालणार वेश्याव्यवसायचा पालघर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कान्हा फार्म हाऊसवर गैररित्या सेक्स रॅकेट सुरु असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती.
नालासोपारा - नालासोपारा येथील कान्हा फार्म हाऊसवर छापा टाकून बेकायदेशीररित्या चालणार वेश्याव्यवसायचा पालघरपोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कान्हा फार्म हाऊसवर गैररित्या सेक्स रॅकेट सुरु असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या नेतृत्वाखाली कान्हा फार्म हाऊसवर छापा टाकून पालघर पोलिसांनी सुरु असलेला सेक्स रॅकेटचा गोरखधंदा उधळून लावला आहे.
नालासोपारा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पालघर पोलिसांची कारवाई
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 22, 2019