शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील व्यापाऱ्याला अमेरिकेत कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 21:16 IST

प्रतिबंधित औषधांची तस्करी तसेच मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात नागपुरातील जितेंद्र ऊर्फ जितू हरीश बेलानी (वय ४०) नामक व्यक्तीला अमेरिकेतील न्यायालयाने तीन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावल्याचे वृत्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतिबंधित औषधांची तस्करी तसेच मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात नागपुरातील जितेंद्र ऊर्फ जितू हरीश बेलानी (वय ४०) नामक व्यक्तीला अमेरिकेतील न्यायालयाने तीन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावल्याचे वृत्त आहे.जितू बेलानी हा जरीपटका येथील रहिवासी असून त्याचे सेंट्रल एव्हेन्यूवर कार्यालय आहे. तो ऑनलाईन औषध विक्रीचा व्यवसाय करीत होता. त्याने अमेरिकेसह अनेक देशांमध्ये प्रतिबंधित असलेल्या औषधांची विक्री करून मोठ्या प्रमाणात रक्कम मिळविल्याचा त्याच्यावर आरोप होता. ३ जून २०१९ ला बेलानीला झेक गणराज्यमध्ये अमेरिकेच्या एफबीआयने नाट्यमयरीत्या अटक केली होती. तेव्हापासून तो अमेरिकन पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याने आरोग्यास अपायकारक आणि उत्तेजक प्रतिबंधित असलेल्या औषधांची विक्री करून त्याआधारे मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप होता. चौकशीदरम्यान त्याने आरोप स्वीकारल्याचे समजते. त्यामुळे कोर्टाने त्याला तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावल्याचे वृत्त आहे. त्याला सुमारे ७५ लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार असल्याची माहिती आहे. कर्णोपकर्णी नागपुरात हे वृत्त पसरले आहे. प्रारंभी बेलानीच्या वतीने कायदेशीर बाजू मांडणारे अ‍ॅड. श्याम देवानी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, याबाबत आपल्याकडे सविस्तर माहिती नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Courtन्यायालयUSअमेरिका