शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मुस्कान-साहिलचा होणार 'आमना-सामना', 14 दिवसांनंतर एकमेकांना बघणार; आज न्यायालयात काय घडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 10:10 IST

या दोघांचीही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी पूर्ण होत आहे.

पतीच्या हत्येच्या आरोपाखाली कारागृहात बंद असेली मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांचा आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमना-सामना होणार आहे. या दोघांचीही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी पूर्ण होत आहे. यामुळे या दोघांनाही ऑनलाइन पद्धतीने न्यायालयात हजर केले जाणार आहे. यावेळी, हे दोघेही एकमेकांना पाहू आणि ऐकूही शकणार आहेत.

वेगवेगळ्या बॅरेकमध्ये राहतायत मुस्कान आणि साहिल - मेरठ जिल्हा कारागृह प्रशासनाने कारागृहाच्या नियमांनुसार मुस्कान आणि साहिल यांना वेगवेगळ्या बॅरेकमध्ये ठेवले आहे. या दोघांनीही एकाच बॅरेकमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र कारागृहाच्या नियमावलीतील नियमांमुळे ते शक्य झाले नाही. यासंदर्भात बोलताना, कोणताही निर्णय कारागृह प्रशासनाच्या नियमांनुसारच घेतला जातो आणि सध्या दोघांनाही वेगवेगळ्या बॅरेकमध्येच राहावे लागेल, असे असे कारागृह प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कारागृहात काम करण्याची परवानगी -कारागृह प्रशासनाने दोघांनाही त्यांच्या आवडीनुसार तुरुंगात काम करण्याची परवानगी दिली आहे. यानुसार, मुस्कानने शिवणकाम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर, साहिलने शेती काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. कारागृह प्रशासनाने त्यांची ही मागणी मान्य केली असून, त्यांना त्याच्या इच्छेनुसार काम दिले आहे. यामुळे, त्यांचा कारागृहातील वेळही जाईल आणि त्यांच्या वर्तनाचे मूल्यांकनही केले जाईल. 

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती -आजच्या ऑनलाइन सुनावणीत, मुस्कान आणि साहिल एकमेकांना पाहू शकतील. दरम्यान, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांवरही लक्ष राहील. त्यांना त्यांच्या कृत्याचा खेद वाटतो का? की ते अजूनही बेफिकीरच आहेत? हेही अभ्यासले जाईल. या प्रकरणाची पुढील कारवाई न्यायालय निश्चित करेल आणि दोघांच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ केली जाऊ शकते अथवा नवीन आदेशही दिला जाऊ शकतो.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालयjailतुरुंगLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टhusband and wifeपती- जोडीदार