शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतागृहात पडलेल्या त्या तरुणाचा खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 17:53 IST

मित्रांसोबत भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मुळचा मध्यप्रदेशातील एका तरुणाचा मृतदेह स्वच्छतागृहात आढळून आला होता.

ठळक मुद्देशवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा दाखल इंजिनिअरींगचे खासगी क्लास करण्यासाठी पुण्यात

पुणे : एरंडवणा येथे मित्रांसोबत भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मुळचा मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील एका तरुणाचा मृतदेह स्वच्छतागृहात आढळून आला होता. ही घटना मार्च महिन्यात घडली होती. त्या तरुणाचा खून झाल्याचे समोर आले असून, याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान तो तरुण मध्यप्रदेशातून केवळ  इजिनियरींगचे खासगी क्लास करण्यासाठी पुण्यात आला होता. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  सौरभ सतिश गोन्डाने (वय २८, सध्या. डेक्कन जिमखाना, मुळ गाव मध्यप्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात सहायक निरीक्षक सुयश जोशी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ हा मुळचा मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील आहे. तो जानेवारी २०१८ मध्ये इंजिनिअरींगचे खासगी क्लास करण्यासाठी आला होता. सांगली येथील ५ तरुण व तो ऐरंडवणा येथील उदयहौसिंग सोसायटीत येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. दरम्यान मार्च महिन्यात (३ मार्च २०१८) सकाळी ६ वाजता सौरभ स्वच्छता गृहात पडल्याचे मित्रांना दिसले. त्यांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. तसेच, पोलिसांना घटनेची माहिती दिली. मात्र, सौरभ याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते. 

टॅग्स :PuneपुणेMurderखूनPoliceपोलिसStudentविद्यार्थी