शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बकरी चोरल्याच्या संशयावरून गावकऱ्यांकडून तरुणाची हत्या, झारखंडमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 14:35 IST

दोघांपैकी एकाचा या मारहाणीत मृत्यू  झाला आणि दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या तरुणावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देशिकारीपाडामधील द्वारपहाडी गावात २६ वर्षीय सुभान मिया आणि ढाका गावातील २२ वर्षीय दुलाल मिर्धा १ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या काठीकुंडच्या झिलीमिली गावात गेले होते.पोलीस अधिक्षक अंबर लकडा यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

झारखंडमधील दुमका जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. दुमकातील काठीकुंड परिसरात झिलीमिली गावात बकरी चोरीच्या संशयाखाली जमावाने दोन तरुणांना बेदम मारल्याची घटना घडली आहे. त्या दोघांपैकी एकाचा या मारहाणीत मृत्यू  झाला आणि दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या तरुणावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ही घटना घडली. शिकारीपाडामधील द्वारपहाडी गावात २६ वर्षीय सुभान मिया आणि ढाका गावातील २२ वर्षीय दुलाल मिर्धा १ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या काठीकुंडच्या झिलीमिली गावात गेले होते. मात्र, स्थानिक गावकऱ्यांनी त्यांच्यावर एकाची बकरी उचलून घेऊन गेल्याचा आरोप लावला.

गावाबाहेर हे दोन तरुण एका बकरीला कापत होते. तिथून जाणाऱ्या गावकऱ्यांनी ते पाहिले. त्यांनी त्या दोन तरुणांना घेरून बकरी चोर म्हणत त्यांच्यावर हल्ला केला. गोंधळ ऐकून लोकांनी गर्दी केली. या गर्दीने बकरी चोरीच्या संशयाने लावत त्या दोन तरुणांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुसऱ्या एकाला गंभीर जखम झाली आहे. पोलीस अधिक्षक अंबर लकडा यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

धक्कादायक! लॉकडाऊनला कंटाळून इंजिनीयरची आत्महत्या

 

Video : लॉकडाउनमध्ये पोलिसाची ड्युटी सोडून 'सिंघम' गिरी, धाडली कारणे दाखवा नोटीस

 

डहाणूत एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला, एकजण ठार तर तीन गंभीर जखमी

टॅग्स :MurderखूनJharkhandझारखंडPoliceपोलिसArrestअटक