शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीचा गळा कापून खून, शिरूर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 23:33 IST

आरोपीने पोलीस ठाण्यात जाऊन दिली खुनाची कबुली

ठळक मुद्देआरोपी विरोधात गुन्हा दाखल करून अटक

शिरूर :  वाडा कॉलनी येथे चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीचा चाकूने गळा कापून खून केल्याची खळबळ जनक घटना सोमवारी उघडकीस आली. खून केल्यानंतर आरोपीने स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी  या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  सारिका सुदाम गिरमकर (वय ३०, रा. कुऱ्हाडवाडी, निमोणे ता. शिरूर) खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर दत्तात्रय गेनभाऊ गायकवाड  (वय ३३ रा. वाडाकॉलनी, शिरूर, मूळगाव शिंदोडी, ता. शिरूर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी याबाबत वाडा कॉलनी येथील घरमालक बबन पर्वतराव शेटे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , दत्तात्रय गायकवाड आणि सारिका गिरमकर हे दोघेजण जानेवारीपासून वाडा कॉलनी येथील शेटे यांच्या खोलीत भाड्याने राहत होते. परंतु काही दिवसांपासून दत्तात्रय गायकवाड हा सारिका हिच्या चारित्र्याचा संशय घेऊ लागला. यावरून त्यांच्या दोघात अनेकवेळा भांडणे झाली होती. मात्र, सोमवारी दोघांतील वाद टोकाला गेला. मध्यरात्री पावने दोनच्या सुमारास सारिका ही झोपली असताना दत्तात्रय याने सारिकाचा चाकूने गळा कापून तिचा निर्घृणपणे खून केला.  खून केल्यानंतर दत्तात्रय गायकवाड कारेगाव येथे कंपनीत कामाला निघून गेला. त्यानंतर तो पुन्हा सकाळी शिरूर येथे येऊन पोलीस ठाण्यात गेला. त्याठिकाणी त्याने सारिकाचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. दत्तात्रय गेनभाऊ गायकवाड याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास  पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बिरदेव काबुगडे हे करीत आहे.

 

टॅग्स :ShirurशिरुरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक