शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

शरीरसुखाला नकार दिल्याने तीक्ष्ण हत्याराने भावजयीचा खून; पुरंदर तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 12:21 PM

आरोपी हा भावजयीकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करीत असे.

ठळक मुद्देखून केल्यानंतर आरोपी दीर झाला फरार

जेजुरी: वारंवार शरीरसुखाची मागणी करूनही भावजय तयार होत नसल्याने दिराने तिच्यावर सुरीने प्राणघातक वार करून खून केल्याची घटना रिसे (ता. पुरंदर) येथे घडली आहे. खून केल्यानंतर आरोपी दीर मुबारक कादर सय्यद हा फरार झाला आहे.याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिसे येथील आरोपी मुबारक कादर सय्यद हा आपली भावजय शबीरा जैन्नुदिन सय्यद ( वय ४५ ) हिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करीत असे. मात्र ती तयार होत नसल्याने आरोपीने काल (दि.२१ )  रात्री जेवणानंतर घराचे बाहेर भांडी घासत असताना तिला पुन्हा अशी मागणी केली. तिने नकार दिल्याने आरोपीने घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून भावजयीचा हातातील सुरीने तिच्या शरीरावर सपासप वार करून तिचा खून केला. घरातील लोकांनी आरडाओरडा केला असता आरोपी पसार झाला. या खूनप्रकरणी फिर्याद मयत महिलेच्या मुलगी हसीना नासीर मुलानी हिने जेजुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. जेजुरी पोलीस ठाण्याचे सपोनि अंकुश माने यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपीचा शोध घेण्यास दोन पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे

टॅग्स :PurandarपुरंदरMurderखूनPoliceपोलिस