शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

पोर्नोग्राफी प्रकरणात क्राइम ब्रांचला मोठं यश; राज कुंद्रानंतर, आता 'या' व्यक्तीला केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 14:11 IST

मुंबई क्राइम ब्रांचने म्हटले आहे, की राज कुंद्रा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड आहे. राज कुंद्रा आणि ब्रिटेनमध्ये राहणाऱ्या त्याच्या भावाने केनरिन नावाची एक कंपनी बनवली आहे.

मुंबई - पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइमब्रांचला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्राच्या अटकेनंतर साधारणपणे 10 तासांनी क्राइम ब्रांचने नेरुळ भागातून रयान थारप नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत राज कुंद्रासह 11 लोकांना अटक करण्यात आली आहे. (Mumbai Pornography case crime branch arrested ryan tharp arrested yesterday)

राज कुंद्राविरोधात फेब्रुवारी 2021 मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर काल लात्री क्राइम ब्रांच पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली. राजवर अश्लील फिल्म्स तयार करण्याचा आणि त्या काही अॅप्सवर दाखविण्याचा आरोप  आहे. राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलमध्ये दीर्घ चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली आहे.

डायमंड रिंगपासून ते बुर्ज खलीफात फ्लॅटपर्यंत, राज कुंद्रानं शिल्पाला दिले आहेत हे अत्यंत महागडे गिफ्ट्स

राज कुंद्रा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड -मुंबई क्राइम ब्रांचने म्हटले आहे, की राज कुंद्रा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड आहे. राज कुंद्रा आणि ब्रिटेनमध्ये राहणाऱ्या त्याच्या भावाने केनरिन नावाची एक कंपनी बनवली आहे. यावर पोर्न फिल्म्स बघितल्या जातात. या फिल्म्सचे व्हिडिओज भारतात शूट केले जात होते आणि ते  WeTransfer च्या माध्यमाने परदेशात पाठविले जात होते.

मुंबई क्राइम ब्रांचची टीम राज कुंद्राला मंगळवारी कोर्टात हजर करणार आहे. पोलिसांनी म्हटले आहे, की त्यांच्याजवळ राज कुंद्राविरोधात पुरेसे पुरावे आहेत. पोलिसांनी व्हिडिओ अपलोड करणाऱ्या उमेश कामथलाही अटक केली आहे.

Poonam Pandey ने Raj Kundra वर लावले होते गंभीर आरोप, म्हणाली - माझ्या फोटो-व्हिडीओसोबत...

अभिनेत्री सागरिका सोना सुमनचा आरोप -राज कुंद्राला अटक झाल्यानंतर अभिनेत्री सागरिका सोना सुमन हिने आपल्यालाही याबाबत वाईट अनुभव आल्याचो सांगितले आहे. हे अश्लील चित्रपटांचे एक मोठे रॅकेट आहे. यामध्ये बड्या लोकांचा सहभाग आहे. राज कुंद्रा यांचे नाव समोर आले आहे. लॉकडाऊनच्या काळात मलाही एक वाईट अनुभव आला होता, असा दावा सागरिका सोना सुमन हिने केला आहे. 

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीShilpa Shettyशिल्पा शेट्टीbollywoodबॉलिवूड