शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या मुलाचा खून करणाऱ्यास महिलेला वाचवायचे होते, कारण जाणून पोलीसही थक्क झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 22:11 IST

Murder Case : पोलिसांनी सांगितले की, लुसीचा प्रियकर केन मिशेल (३१) याने नोव्हेंबर 2019 मध्ये तिच्या अडीच महिन्यांच्या मुलाची हत्या केली. त्याने मुलाचे डोके भिंतीवर आपटले आणि निष्पापाचा मृत्यू झाला. 

इंग्लंडमध्ये आपल्या मुलाची हत्या कुणी केली हे माहित असूनही त्याची आई पोलिसांशी खोटं बोलत राहिली. आई मारेकऱ्याला पाठिशी घालत असल्याची बाब समोर आली आहे. आपल्या मुलाच्या मारेकऱ्याला वाचवण्यासाठी ती सतत खोटं बोलत असल्याचंही उघड झालं आहे. आई आपल्या पोटच्या मुलाच्या मारेकऱ्याची माहिती असूनही खोटं का बोलत होती, असा प्रश्न पोलिसांना पडला होता. मात्र तपासात त्याचंही उत्तर पोलिसांनी सापडलं आहे.

पोलिसांनी सांगितले की, लुसीचा प्रियकर केन मिशेल (३१) याने नोव्हेंबर 2019 मध्ये तिच्या अडीच महिन्यांच्या मुलाची हत्या केली. त्याने मुलाचे डोके भिंतीवर आपटले आणि निष्पापाचा मृत्यू झाला. ब्रिटनमधील केंब्रिजशायर भागात राहणाऱ्या 29 वर्षांच्या लुसी या महिलेला डेटी नावाचा अडीच वर्षांचा मुलगा होता. लुसीचे 31 वर्षांच्या मिशेलसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. अनेकदा लुसी घरात नसताना मिशेल तिच्या घरात राहत असे. लुसीचा मुलगा टेडीवर त्याचा राग होता आणि आपल्या प्रेमसंबंधात तो अडथळा ठरत असल्याचं त्याला वाटत होतं. त्यामुळे तो अडीच वर्षांच्या बाळाचा छळ करत होता.

लुसी घरात नसताना एक दिवस मिशेलने टेडीला उचलून त्याचं डोकं भिंतीवर आपटलं. लुसी घरी आल्यावर जखमी झालेला टेडी तिला दिसला. ती बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये धाव घेतली नाही. वेळेत उपचार न मिळाल्यामुळे टेडीचा मृत्यू झाल्याचं पोलीस तपासात दिसून आलं. त्यामुळे पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

टीव्हीवर दिलेल्या प्रतिक्रियेतही आपलं आपल्या मुलावर खूप प्रेम होतं आणि त्याचा जीव कसा गेला, हे आपल्याला माहितही नसल्याचं तिने सांगितलं. मात्र मिशेलला अटक करून तपास केला असता त्याने भिंतीवर आपटल्यामुळे बाळाच्या मेंदूत फ्रॅक्चर झालं आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या घटनेने खळबळ माजली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसArrestअटकEnglandइंग्लंड