शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

महिलेला अश्लिल मेसेज पाठविणाऱ्या वकिलाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 15:06 IST

महिलेला लैंगिक स्वरुपाचे अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी पुण्यातील एका प्रसिद्ध वकिलाविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देपाटील यांच्या जमिनीचा वाद दहा वर्षांपासून अधिक काळ सुरु

पुणे :  महिलेला लैंगिक स्वरुपाचे अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी पुण्यातील एका प्रसिद्ध वकिलाविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अ‍ॅड़ श्रीकांत नारायण पाटील (रा़ घोले रोड, शिवाजीनगर) असे या वकिलाचे नाव आहे. हा प्रकार ११ मे ते २६ जून २०१८ दरम्यान घडला होता़. एका ४७ वर्षाच्या महिला वकिलांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अ‍ॅड. पाटील यांच्या जमिनीचा वाद दहा वर्षांपासून अधिक काळ सुरु आहे. पाटील यांच्या प्रतिवादीकडून काही वर्षांपूर्वी या महिला काम पाहू लागल्या. उच्च न्यायालयातील एका खटल्यात पाटील यांच्याविरुद्ध निकाल लागला़. त्या रागातून या महिला वकिलांच्या मोबाईलवर ११ मे २०१८ पासून अश्लिल, घाणेरडे लैंगिक स्वरुपाचे मेसेज पाठविण्यास सुरुवात केली़. त्यांच्या  आई वडिलांबाबत अश्लिल मेसेज पाठविले़ याबाबत या महिलेने त्यांना अशा प्रकारे कोणतेही मेसेज पाठवू नका, असे सांगितले. तरीही त्यांनी या महिलेला असे मेसेज पाठविणे सुरुच ठेवले. त्यानंतर त्यांनी डेक्कन पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. डेक्कन पोलिसांनी या अर्जाची चौकशी केली. त्यात तथ्य आढळून आल्यानंतर पोलिसांनी या महिलेची फिर्याद घेऊन विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेdeccan policeडेक्कन पोलीसMolestationविनयभंगadvocateवकिल