शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित शिक्षिकेचा विनयभंग; गाडी भाड्याने करणे पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 22:07 IST

Molestation : पोलिसांनी तक्रार मिळताच आरोपी समीर काकडे याच्याविरोधात भादवी ३५३(अ),३५४(ड) २९४,५०६ अन्तर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.पुढील तपास ठानेदार जगदिश मंडलवार  करीत आहे.

ठळक मुद्दे एका खाजगी शाळेत शिक्षिका असलेल्या या शिक्षिकेने आरोपी समीर काकडे (वय २६ वर्ष रा.गोंडबुरांडा) यांची इन्डिका गाडी भाड्याने नेली होती.

 मारेगाव(यवतमाळ)  एका तरुणाची फोर व्हीलर गाडी भाडयाने नेणे एका शिक्षिकेला महागात पडली. गाडी भाड्याने घेतल्याने झालेल्या ओळखीतून एका २६ वर्षीय वाहन चालकाने विवाहित शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी मारेगाव शहरात घडली.             

एका खाजगी शाळेत शिक्षिका असलेल्या या शिक्षिकेने आरोपी समीर काकडे (वय २६ वर्ष रा.गोंडबुरांडा) यांची इन्डिका गाडी भाड्याने नेली होती. यातून ओळख झाल्याने आरोपी सदर विवाहितेला विविध कारणाने भेटून जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या काही महिन्यापासून करीत होता. काही दिवसांपूर्वी  सदर शिक्षिका शाळेत जात असताना आरोपीने पिडित शिक्षिकेला रस्त्यात अडवून मोबाइल नंबरची व शरीर सुखाची मागणी केली. नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.सदर शिक्षिका घडलेल्या प्रकाराने  घाबरुन गेली. तिने घडलेल्या घटनेची माहिती वडील व भावाला सांगितली.  आज पिडितेसह वडील व भावाने मारेगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार मिळताच आरोपी समीर काकडे याच्याविरोधात भादवी ३५३(अ),३५४(ड) २९४,५०६ अन्तर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.पुढील तपास ठानेदार जगदिश मंडलवार  करीत आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगYavatmalयवतमाळPoliceपोलिसTeacherशिक्षक