शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग, आरोपीला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 19:42 IST

वर्गीस डिसोझा (वय -३९) असं या आरोपीचं नाव आहे. तो धारावीत राहतो. त्याच्यावर याआधीही मारहाण, दरोड्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे. 

मुंबई -  पश्चिम रेल्वेवरील गजबजलेल्या दादर स्थानकात एका महिलेचा एका पुरुषाने विनयभंग केला. २५ ऑगस्ट रोजी रात्री ९.४० वाजता ही घटना घडली. ही महिला आपल्या आई आणि बहिणीसोबत फलाटावर उभी होती, तितक्यात तिथे आरोपी आला आणि त्याने तिला वाईट स्पर्श केला. त्यावेळी तिने त्याला हटकले तेव्हा त्याने चाकू काढला आणि तिला आणि सहप्रवाशांना मारण्याची धमकी दिली. त्याला रेल्वे पोलीसांनी अटक केली. वर्गीस डिसोझा (वय -३९) असं या आरोपीचं नाव आहे. तो धारावीत राहतो. त्याच्यावर याआधीही मारहाण, दरोड्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे. 

फिर्यादी महिला नालासोपारा येथे राहते. ती २५ ऑगस्टला तिच्या आई आणि बहिणीसोबत चेंबूरला गेली होती. घरी परतण्यासाठी त्यांनी चेंबूरहून कुर्ला-दादर असा प्रवास करून दादर रेल्वे स्थानकावर पोचली. फलाट क्रमांक ३ वर त्या तिघी विरार जलद लोकलची वाट पाहत उभ्या होत्या. तितक्यात वर्गीस हा आरोपी तेथे आला आणि त्याने तिला वाईट स्पर्श केला. तिने त्याला हटकले त्यावेळी त्याने तिला शिवीगाळ करायला सुरुवात केली. इतर महिला प्रवाशांनी हा प्रकार पाहताच त्याला मारायला सुरुवात केली. आपल्यावर जमाव धावून आल्याचे पाहतच त्याने चाकू काढला आणि त्यांना धमकावू लागला. गस्तीवर असणाऱ्या रेल्वे पोलीसांना याची माहिती मिळताच त्यांनी त्याला पकडले, अशी माहिती मुंबई सेंट्रल जीआरपीचे वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र धीवर यांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगDadar Stationदादर स्थानक