शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

लोकलमध्ये मोबाइल चोरट्या तरूणीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 21:21 IST

गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तिला पकडले.

ठळक मुद्दे गर्दीचा फायदा घेऊन अफरिनने तरुणीच्या खिशातला मोबाइल चोरला.मोबाइल खिशातून काढल्याची जाणीव होताच तरूणीने अफरिनला पकडले.  तरुणीने तिचा पाठलाग करत आरडाओरडा केला.

मुंबई - लोकलच्या डब्यात प्रवाशांचे खिसेे कापणाऱ्या एका तरुणीस मुंबईच्या रेल्वेपोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अफरिन शेख (२५) असं या तरुणीचे नाव असून ती गोवंडीची राहणारी आहे. अफरिन ऐरोली येथे कामाला आहे. कामाला जाण्यासाठी ती कुर्ला ते ठाणे आणि ठाण्याहून ऐरोली असा प्रवास करायची. २८ मार्च रोजी ती नेहमीप्रमाणे लोकलमधून प्रवास करायची. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अफरिनने तरुणीच्या खिशातला मोबाइल चोरला. मात्र मोबाइल खिशातून काढल्याची जाणीव होताच तरूणीने अफरिनला पकडले. त्यावेेेळी अफरिन तरूणीस धक्का देऊन पळू लागली.दरम्यान, तरुणीने तिचा पाठलाग करत आरडाओरडा केला. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तिला पकडले.

अफरिनवर या प्रकरणी वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात ती १५ दिवसांपूर्वीच एका गुन्ह्यातून जामीनावर सुटून ती जेलबाहेर आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  तिच्यावर या पूर्वीही चार गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

  

टॅग्स :RobberyदरोडाMobileमोबाइलPoliceपोलिसrailwayरेल्वे