शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल हिसकवणाऱ्या चोराला रंगेहात अटक! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 14:25 IST

crime news : रविवारी नीरज गौंड हे अंबरनाथहुन सीएसटी ट्रेन पकडून प्रवास करत होते. विठ्ठलवाडी स्टेशनमध्ये ट्रेन आली असता एका  चोरट्याने डाव साधत लोकलमध्ये बसलेल्या नीरज यांच्या हातातील फोन हिसकावला व पळून जाण्याचा प्रयत्न केला.

डोंबिवली : काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीत राहणाऱ्या विद्या पाटील यांचा मोबाईल चोराशी झालेल्या झटापटीत कळवा रेल्वे स्थानक येथे लोकलखाली येऊन मृत्यू झाला होता. यानंतरही मोबाईल चोरीचे सत्र सुरूच असून विठ्ठलवाडी स्थानकात देखील प्रवाशांच्या हातातील मोबाईल खेचून पळून जाण्याचा प्रयत्न चोरट्याने केला. मात्र  या चोरट्याला रंगेहात पकडण्यात आले असून ही सर्व घटना  सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

रविवारी नीरज गौंड हे अंबरनाथहुन सीएसटी ट्रेन पकडून प्रवास करत होते. विठ्ठलवाडी स्टेशनमध्ये ट्रेन आली असता एका  चोरट्याने डाव साधत लोकलमध्ये बसलेल्या नीरज यांच्या हातातील फोन हिसकावला व पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी नीरज यांनीही फलाटावरून उतरत या चोराचा पाठलाग केला. यावेळी गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी अखेर या चोराला  पकडले. 

अरबाज खान असे या आरोपीच नाव असून तो विठ्ठलवाडीमधील साई नगर चाळीमध्ये राहतो. नीरज यांनी दिलेल्या तक्रारीनूसार कल्याण रेल्वे पोलिसांनी अरबाज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक