शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

मनसेच्या अविनाश जाधव यांचा जामीन कोर्टाने केला मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 17:46 IST

चौकशीसाठी पोलिसांना अजून हवा होता रिमांड, पोलिसांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

ठळक मुद्देमनसेच्या अविनाश जाधव यांचा जामीन कोर्टाने केला मंजूरसरकारी वकील आणि अविनाश जाधव यांचे वकील ओंकार राजूरकर यांचा युक्तीवाद झाला. अविनाश जाधव यांच्यावर असलेल्या गुन्हयांवर युक्तीवाद करण्यात आला.

ठाणे : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तळोजा कारागृहात बंदिस्त असलेल्या मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना आज जामीन मंजूर झाला. लवकरच ते कारागृहातून मुक्त होणार आहे. चौकशीसाठी जाधव यांना जामीन देण्यात येऊ नये या आशयाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.        

कोविडदरम्यान काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना घरी बसविल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या अविनाश जाधव यांच्यावर कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना ठाणे पालिका मुख्यल्यासामोर पोलिसांनी अटक केली. अविनाश जाधव यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे सेशन न्यायालयात जामीन अर्ज केला होता. त्या अर्जावर 6 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. मात्र कापूरबावडी पोलिसांनी अतिवृष्टीचे करण पुढे करत तसेच पोलीस रिपोर्ट न्यायालयात सादर न केल्याने न्यायालयाने शुक्रवारी जामीन अर्जावर सुनावणी करण्याचे निश्चित केले.

शुक्रवारी सकाळी ठाणे सत्र न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी करताना सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर पोलिसांच्या वतीने जाधव यांची चौकाशीसाठी आणखीन वेळ पाहिजे होता असा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने पोलिसांची विनंती फेटाळली. त्यानंतर सरकारी वकील आणि अविनाश जाधव यांचे वकील ओंकार राजूरकर यांचा युक्तीवाद झाला. अविनाश जाधव यांच्यावर असलेल्या गुन्हयांवर युक्तीवाद करण्यात आला. जाधव यांना जामीन दिल्यास पुन्हा आशा प्रकारचे गुन्हे करण्याची शक्यता असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केलेला. तर अविनाश जाधव यांच्यावर दाखल असलेले गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे गुन्हे आहेत. इतर कुठलाही गंभीर गुन्हा नसल्याचे राजूरकर यांनी न्यायालयात मांडले. अखेर न्यायालयाने अविनाश जाधव यांना जामीन मंजूर करण्यात आला.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

डॉक्टर की हैवान! भिवंडीत अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने केला लैंगिक अत्याचार

 

बापरे! आजी आजोबांनी केले अश्लील चाळे अन् लावले अल्पवयीन मुलीला जबदस्तीने बघायला 

 

तीन दिवसांनी नदीच्या प्रवाहात उड्या मारणाऱ्या अबदरचा मृतदेह सापडला  

टॅग्स :MNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधवCourtन्यायालयSessions Courtसत्र न्यायालयthaneठाणे